महाराष्ट्र राज्यातील प्राचीन यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. निरगुडा नदीकाठी वसलेले हे शहर चुन्याच्या व्यापाराचेही प्रमुख ठिकाण आहे. येथे रंगनाथ स्वामीचे प्राचीन मंदिर असून शिवरात्रीला मोठी यात्रा भरते. ही यात्रा शेषशायी विष्णू या देवासाठी असते. यात्रेत रथ ओढला जातो.
Author
Post Views: 12