वीज निर्मिती मराठीसृष्टी टिम महाराष्ट्रात २०११-१२ मध्ये एकूण वीज निर्मिती (अक्षय ऊर्जेसह ) ८९,४६५ दक्षलक्ष युनिटस होती. Save to Read Laterमहाराष्ट्रात २०११-१२ मध्ये एकूण वीज निर्मिती (अक्षय ऊर्जेसह ) ८९,४६५ दक्षलक्ष युनिटस होती. जी मागील वर्षीपेक्षा ७.८ टक्क्यांनी अधिक आहे. केंद्रिय वाटपातून राज्याला ३६,७५५ दशलश युनिटस् वीज मिळाली. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम