महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील.
May 26, 2019
१९४५ मध्ये हो-चि-मिन्ह यांनी डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ व्हिएतनामची स्थापना केली. हनोई हे शहर राजधानीचे असले तरी हो-चि-मिन्ह सिटी हे सर्वात मोठे शहर आहे.
सोशालिस्ट रिपब्लिकन ऑफ व्हिएतनामचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात १३वा क्रमांक लागतो.
इ.स. १८०२ मध्ये जिआ लाँग यांनी हा प्रदेश प्रथम दत्तक घेतला.
१९७५ मध्ये झालेल्या अंतर्गत युध्दात उत्तर व्हिएतनाम विजयी झाले. त्यानंतर व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली आला.
March 12, 2017
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते.तर कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे.बाजरी,गहू,तूर,मूग, उडीद, तीळ, जवळ, मसुर, सोयाबीन, मिरची, ऊस, कांदा, तेलबीया व इतर भाजीपाला पिकांचा उत्पादनात अग्रेसर ही आहेत.
June 22, 2015
अरुणाचल प्रदेशातील तेजू जिल्ह्यात पवित्र परशुराम कुंड आहे. मकर संक्रांतीला या कुंडात स्नान करण्याची परंपरा आहे. यामुळे साधुसंतांसह भावीक येथे मकर संक्रांतीला स्नानासाठी गर्दी करतात.
July 2, 2016
हिंगोली हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला.
November 17, 2015
पँथर टायग्रेस या नावाने ओळखला जाणारा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
March 9, 2017
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (हाजीरा-धुळे-कोलकाता) या जिल्ह्यातून जातो. मध्य रेल्वेचे मुंबई-दिल्ली व मुंबई-कोलकाता हे लोहमार्ग जळगाव, भुसावळमार्गे जातात.
June 23, 2015
रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात पाली येथे “श्री बल्लाळेश्वर ” हे स्थान अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे. अष्टविनायकातील हे एक महत्त्वाचे मंदीर. श्री बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती त्याच्या बल्लाळ या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे.
February 17, 2016
मुंबईला मोठा सागरीकिनारा लाभला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्रि सोसायटीचे मिलार्ड यांनी १९२३ मध्ये मत्स्य संशोधन केंद्राची संकल्पना मांडली डी.बी. तारापोरवाला यांनी दिलेल्या २ लाख रुपयांच्या देणगीतून १०८ फूट लांब व ९४ फूट रुंद अशी इमारत उभी राहिली.
March 4, 2016
बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे असे मानले जाते. सुसंगत व लिखित इतिहास साधारण इ.स.चौथ्या शतकापासूनचा उपलब्ध आहे.
June 22, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti