महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
रामायण काळात जिल्ह्याचा परिसर एक ठळक स्थान होता. कारण वनवासात असताना श्रीराम,लक्ष्मण व सीतामाई हे त्रिकूट या परिसरात निवासाला होते असे मानले जाते. रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याने या शहराला नाशिक असे नाव पडल्याचे (नाक-नासिका-नाशिक या संगतीने) सांगितले जाते.
June 23, 2015
भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून मिळते.
November 1, 2017
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले ओडिशा राज्य म्हणजे इतिहास, परंपरा, कला, आध्यात्म आणि निसर्गाचा अद्भुत संगम. बंगालच्या उपसागरात मिसळणारा वारा, हजारो वर्षांची वारसा जपणारी मंदिरे, आदिवासी लोक-संस्कृती आणि समुद्र किनाऱ्यांची शांतता – असे हे ओडिशा पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देणारे गंतव्य आहे.
December 4, 2025
बेलिझमध्ये इ.स. ९०० पर्यंत ‘माया सी’ जमातीचे वास्तव्य होते. १६व्या शतकात स्पॅनिशांनी बेलिझवर ताबा मिळविला. सतराव्या शतकात ब्रिटिश लाकूडतोड्यांनी बेलिझमध्ये प्रवेश केला.
February 27, 2024
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात कळंब हे चिंतामणी गणपतीसाठी प्रसिध्द आहे.
November 17, 2015
जव्हार हे छोटेखानी शहर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत डहाणू- नाशिक मार्गावर वसले आहे. ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून हे शहर प्रसिध्द आहे. आता नवीन निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हारचा समावेश झाला आहे.
March 16, 2016
महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला ही ऐतिहासिक ठिकाणे याच जिल्ह्यात आहेत. ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी जगाच्या नकाशावर औरंगाबादची ओळख आहे.
June 22, 2015
वाशिम या जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जिल्हा अनेक धर्म-पंथ-समाजांसाठी धार्मिकदृष्ट्या श्रद्धेय आहे. श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील एका भागास जैन धर्मियांची काशी म्हटले जाते.
June 26, 2015
चीनमधील मकाऊ या शहराचे नाव-मकाऊ या देवीच्या नावावरून पडले.
September 1, 2023
गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्षेत्रात विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ मंदिर आहे.
July 6, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti