महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
जिल्ह्यात केवळ बीडमधे औद्योगिक वसाहत आहे. जिल्ह्यात के १९७० साली परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले. १९९५ मध्ये वृक्षारोपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने या केंद्रास गौरविण्यात आले.
June 22, 2015
राज्यातील दारिद्रयरेषेखालील तसेच अनुसूचित जातीजमातीतील शेतकरी व सेतमजुरांना जोडधंदा उपलब्ध करुन देण्यासाठी, त्यांचा अर्थिक स्तर उंचाविण्यासाठी कुक्कटपालन व शेळीवाटप यासारख्या विविध योजना राबविण्यात येतात.
April 20, 2017
राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते.
June 22, 2015
मेघालयातील मासिनराम या शहरात सर्वाधिक पाऊस होतो. मासिनराम येथे १२२१ मि.मी तर चेरापुंजीला त्या खालोखाल म्हणजेच १०१२ मि.मी पाऊस होतो.
July 9, 2016
चीनमधील यांगत्से नदीवरील थ्री गॉर्जेस हे धरण जगातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते.
May 11, 2018
भारतातील आरोग्य सेवा क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. देशातील या क्षेत्राचा वाढीचा दर सध्या १५ टक्के आहे. या वृद्धीत खाजगी क्षेत्राचा वाटा ९० टक्क्याहून अधिक राहील. सरकारी क्षेत्राचा हिस्सा हा सातत्याने कमी राहीला आहे.
November 12, 2018
पेरूचे प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनार्यावरील एक देश आहे. पेरूच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिली हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत.
February 25, 2019
दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाडपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, परशुराम मंदिर व महासती अनुसया मंदिर असल्याने भाविकांची इथे सतत गर्दी असते.
June 26, 2015
ऑस्ट्रियातील उंच पर्वतीय प्रदेशात उभारण्यात आलेला सीमरिग रेल्वे प्रकल्प हा उत्कृष्ट इंजिनियरिंगचा नमुना आहे.
१८४८ मध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला.
याची नोंद जागतिक वारसा यादीत करण्यात आली आहे.
May 11, 2018
वेधशाळेची स्थापना प्रथम मेयो इस्तितळात करण्यात आली. भारत सरकारच्या हवामान विभागाच्या नियंत्रणाखाली १९ एप्रिल १९४३ ला सोनेगाव (विमानतळ )येथे वेधशाळा सुरु झाली.
November 17, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti