(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बागलकोट – कर्नाटकातील नियोजनबध्द शहर

    बागलकोट – कर्नाटकातील नियोजनबध्द शहर

    बागलकोट हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर असून या शहरात हजारो वर्षाचा इतिहास आहे. एका शिलालेखावरील उल्लेखानुसार या शहराचे नाव बागडिगे असे होते. रावणाने हे शहर आपल्या वाजंत्र्यांना भेट दिले होते. हेच शहर विजापूरच्या राजाने आपल्या मुलाला लग्नात भेट दिल्याचीही दंतकथा आहे. हे शहर विजयनगर साम्राज्याचाही काही काळ भाग होते.

      March 12, 2017


  • गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    गडचिरोली जिल्ह्याला सर्वात जवळचे विमानतळ नागपूर येथे आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके राज्य महामार्गांनी जोडले आहेत. चंद्रपूर-गोंदिया हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.

      June 22, 2015


  • बेलिझ

    बेलिझ

    बेलिझमध्ये इ.स. ९०० पर्यंत ‘माया सी’ जमातीचे वास्तव्य होते. १६व्या शतकात स्पॅनिशांनी बेलिझवर ताबा मिळविला. सतराव्या शतकात ब्रिटिश लाकूडतोड्यांनी बेलिझमध्ये प्रवेश केला.

      February 27, 2024


  • P-4213-Kyrgyzstan

    किर्गिझस्तान

    किर्गिझस्तान, अधिकृत नाव किर्गिझ प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक देश आहे. इ.स. ११९१ सालापर्यंत किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

      February 19, 2019


  • सांगली जिल्ह्याचा इतिहास

    सांगली जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व र्‍हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते.

      June 23, 2015


  • ब्राझिलिया

    ब्राझिलिया

    p-3957-Brazilia

    ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाची उभारणी १९५६ मध्ये केली. ल्युसियो कोस्टा व ऑस्कर नेमियर यांनी या शहराची रचना केली.

    जगातील मोजक्या सुनियोजित शहरात याची गणना केली जाते.

      November 1, 2017


  • p-527-Muktainagar

    मुक्ताईनगरचे मुक्ताबाई मंदिर

    1 - मुक्ताईनगर हे जळगाव जिल्ह्यातील एक छोटे शहर असून येथे तालुका मुख्यालय आहे. याच शहरात संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई यांची तापी नदीच्या किनार्‍यावर समाधी आहे.

      December 18, 2025


  • कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

    गोविंदराव टेंबे हे ज्येष्ठ कलावंत कोल्हापूरचेच. श्री. टेंबे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट हार्मोनियम वादक होत. आजही त्यांचे नाव संगीत क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांनी काही नाटकांतून अभिनयही केला, पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नाटकातील पदांना शास्त्रीय संगीतावर आधारित उत्कृष्ट चाली दिल्या.

      June 26, 2015


  • धुळे जिल्ह्याचा इतिहास

    भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला धुळे जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृध्द आहे. प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई रामायण-महाभारतामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंर यादव काळात राजा सेऊणचंद्राच्या नंतर सेऊण देश या नावानेही प्रचलीत होता.

      June 22, 2015


  • विदर्भ – एक दृष्टीक्षेप

    विदर्भ – एक दृष्टीक्षेप

    विदर्भात अमरावती आणि नागपूर हे दोन विभाग आहेत. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत २१.३ टक्के वाटा विदर्भाचा आहे. राज्य सरकारचे विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे स्वतंत्र विदर्भाची हाक वेळोवेळी देण्यात आली. मात्र यावर अद्यापही चर्चा आणि वादविवाद सुरुच आहेत.

      May 27, 2019