वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
…. अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात.
January 24, 2021
.
May 4, 2026
१९६० च्या दशकात हिंदी चित्रपटांचा कॅनव्हास अधिक रंगीत (Color Cinema) झाला आणि त्याचसोबत चित्रपटांमधील ग्लॅमरचा स्तरही वाढला. या दशकात ‘क्लब डान्स’ किंवा ‘कॅबरे डान्स’ (Cabaret) हा हिंदी चित्रपटांचा एक अपरिहार्य भाग बनला होता. चित्रपटाची कथा कशीही असो, चित्रपटात एक सीन असा असायचा जिथे खलनायक (Villian) आपल्या अड्ड्यावर किंवा एखाद्या मोठ्या फाईव्ह-स्टार हॉटेलच्या क्लबमध्ये बसलेला असायचा, आणि तिथे त्याचे मनोरंजन करण्यासाठी एक मादक नृत्य व्हायचे.
August 8, 2026
आकांत ह्या चित्रपटाचं संपूर्ण कथानक ग्रामीण जीवनातील एक भयावह वास्तव मांडणारं आजही ग्रामीण समाजात किती अनिष्ट प्रथा आणि रुढी प्रचलित आहेत. याच्यावर अगदी नेमकेपणाने भाष्य करणारा पारधी दुर्लक्षित, उपेक्षित समाजावर काही अंशी प्रकाश टाकण्याचे काम “आकांत” मधून रेखाटलय.
March 20, 2013

वरूण चवीला कडू,तुरट,तिखट व गोड असून उष्ण गुणाचा व हल्का व रूक्ष असून तो प्रभावाने रक्तदोषनाशक व अशमरीभेदक आहे.ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने व मुळ.वरूण वातनाशक व कफनाशक आहे.
January 22, 2018
सध्या आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर बरेच जण आपला संपूर्ण वेळ कम्प्यूटर समोर किंवा मोबाइल पाहण्यात घालवतात. अशा लोकांना डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हळूहळू अशा लोकांची दृष्टी कमजोर होऊ शकते. त्यामुळे आपल्या मौल्यवान डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीराप्रमाणेच त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचे आहे.
August 26, 2019
ज्यांच्या पत्रिकेत प्रथम स्थानात मंगळ हा ग्रह असेल, तर अशा व्यक्तिंनी करायचे उपाय
July 3, 2014
समाजात वावरताना आपल्याला बरेचदा असे आढळून येते की, काही लोकांमध्ये प्रचंड क्षमता असूनही ते आपल्या क्षमतेला योग्य न्याय देऊ न शकल्याने गरिबीत किंवा अडचणीत दिवस काढत असतात, तर काही लोकांच्या वकुबाला बऱ्याच मर्यादा असूनही ते आपल्या क्षमतांचा योग्य उपयोग करून यशस्वी जीवन जगत असतात. विचारसरणीतील किंवा दृठिकोनातील फरकामुळेच हा भेद निर्माण झालेला असतो. ‘ग्लास अर्धा भरला आहे’ आणि ‘ग्लास अर्धा रिकामा आहे’ या दोन वैचारिक दृठिकोनांत सर्वसामान्य लोकांची विभागणी करता येईल.
March 26, 2006
अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘’योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला.
May 20, 2017
भारतातील सर्वसामान्य लोक जसे जगताहेत, त्यांची जीवनशैली कशी होती, याचे निरोगी चित्र डोळ्यासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. राजे महाराजे, त्यांचे मंत्री, राजकारणी किंवा आजचे मंत्री यांच्या छानछौकीबद्दल आपण बोलतच नाही.
February 9, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti