(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विरोधाभास आवडीचा

    मला जुनी हिंदी गाणी आवडतात.अगदी सिनेमा भारतात आला तेव्हापासून आत्तापर्यंत!अर्थात आत्ताची काही निवडक गाणी आवडतात. सत्तरच्या दशकापर्यंत आणि आत्ता यांच्या तुलनेत अगोदरची गाणी जास्त आवडतात. गाणी आवडतात म्हटलं की त्याचे गायक, गायिका,संगीतकार, गीतकार, त्यात अभिनय करणारे कलाकार हे ही आवडतातच की!!

      January 24, 2024


  • कॉरोनरी धमनीविकार- पारंपरिक अॅन्जियोग्राफी

    सी. टी. अॅन्जियोग्राफीत जर कॉरोनरी धमनीत अडथळा दिसला तर पारंपरिक अॅन्जियोग्राफी करावीच लागते. पारंपरिक अॅन्जियोग्राफी ही ‘गोल्ड स्टॅण्डर्ड’ तपासणी समजली जाते. या तपासणीसाठी एक दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते.

      May 3, 2023


  • नमस्कार – भाग ५

    तुळशीला प्रदक्षिणा घालणे हा प्रकार तर आता हद्दपारच झाल्यासारखा आहे. जिथे आम्हाला राहायला जागा इंच इंच लढवून मिळवली आहे, तिथे तुळशीला कुठे जागा ? शक्यच नाही. जमलंच तर गॅलरीतला एखादा कोपरा मिळेल.

      July 19, 2017


  • नेमेची येतो मग पावसाळा !

    आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष झाली तरी मुंबईतील पावसळ्यात आपले ‘येरे माझ्या मागल्या’ अशी दरवर्षी स्थिती असते. सर्व संबंधितांना हुलकावण्या देत मुंबई आणि परिसरात अचानक एवढा पाऊस पडतो की सगळ्यांची तारांबळ..उडवून देतो! अर्थात याला अनेक करणे आहेत त्यातील काही आपण पुढे पाहणार आहोत. यासाठी आपल्याला जरा भूतकाळात डोकावाव लागेल.

      July 6, 2015


  • रमजान ईदच्या दिवशी किश्तवाडमध्ये झालेली दंगल

    जम्मू-कश्मीर पुन्हा एकदा पेटले आहे. किंबहुना जम्मू-कश्मीरातील पाकिस्तान समर्थक आणि फ़ुटीरवादीनी ही आग लावली आहे. फरक इतकाच की, एरव्ही कश्मीर खोरे हिंसाचाराने धुमसत असते. यावेळी जम्मू आणि आसपासच्या हिंदूबहुल जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. सर्वप्रथम किश्तवाड हे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

      August 20, 2013


  • ” कुसुमाग्रज ” (तात्यासाहेब शिरवाडकर )

    माझ्या पत्नीच्या काव्यसंग्रहाला ( ” वाटेवरच्या कविता ” ) शुभाशिर्वाद हवे होते . त्यासाठी तात्यासाहेबांखेरीज वडिलकीचे दुसरे हात कोणते? आम्ही नाशिकला गेलो.

      December 14, 2021


  • ऊर्जा येते तरी कुठून?

    अर्थात त्यांच्याबरोबर ही कामे करताना माझी खूपच धावपळ व्हायची. कधी कंटाळाही यायचा. मात्र अंक प्रसिद्ध व्हायच्यावेळेस इतका उत्साह असायचा की जणू नवं अपत्यच बघायला मिळणार आहे. त्याची नाकीडोळी म्हणजेच अंतरंग बघून समाधान व्हायचं.

      December 18, 2022


  • अग्नी ५ आणि हिंदुस्थानी क्षेपणास्त्रसिद्धता

    देशाची युद्धक्षमता वाढण्याच्या आणि सुधारण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घडामोडी गेल्या आठवड्यात घडल्या. अमेरिकेशी झालेल्या करारामुळे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने तसेच आण्विक, जैविक तसेच रासायनिक युद्धाच्या दृष्टीने सैनिकांना आवश्यक कपडे आता आपल्या देशात तयार होतील. त्याशिवाय जपानकडून आपल्याला पाणबुड्यांचे संशोधन आणि निर्मिती यासाठी सहकार्य अपेक्षित आहे.

      February 7, 2015


  • फंडा ब्रँड एंडोर्समेंटचा

    टीव्ही लावला की प्रत्येक वाहिनीवर एखादा तरी लोकप्रिय कलाकार किवा क्रिकेटपटू विशिष्ट ब्रँडची जाहिरात करताना दिसतो. सेलिब्रिटीजची हीच प्रसिद्धी उत्पादन लोकप्रिय करते. ब्रँड एंडोर्समेंटमध्ये कलाकारांची अटीतटीची स्पर्धा सुरू असते. अशा जाहिरातबाजीचा फंडा अर्थविश्वात अनेक तरंग उमटवत असून त्यातून भले मोठे अर्थकारण आकाराला आले आहे. वलयांकित व्यक्तिमत्वाच्या या अर्थकारणाचा खास वेध.

      September 10, 2010


  • जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्ताने !

    सध्या आपण बघतो आपल्या राज्यात बहुतेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट, वादळे झाली आणि हाताशी आलेलं पिक भिजून वाया गेलं. अजून हवामान चांगले नाही. सध्या चांगले उन पडतांना दिसत नाही आकाशात ढग दिसतात आणि वातावरण मळबी होतं

      April 14, 2015