क्रिकेटपटू सर व्हीव्ह रिचर्डस
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहविव्ह रिचर्ड्स यांनी २७ एप्रिल १९७४ मध्ये पहिला बेन्सन अँड हेजेस मधील सामना खेळले. त्यावेळी त्यांना मॅन ऑफ द मँच देण्यात आले.
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहविव्ह रिचर्ड्स यांनी २७ एप्रिल १९७४ मध्ये पहिला बेन्सन अँड हेजेस मधील सामना खेळले. त्यावेळी त्यांना मॅन ऑफ द मँच देण्यात आले.
Category:
लेखसंग्रहआज सर्वात जास्त मोह असलेल नातं ‘पालक आणि बालक’ हे नातं तणावाचे कारण बनले आहे. ह्या कोरोंना काळामध्ये मुलांच्या भविष्याला घेऊन सर्व पालक चिंतित आहेत. फक्त भविष्य नाही पण आज ह्या नात्यामध्ये जो दुरावा वाढत चालला आहे त्यामुळे ही चिंता वाढत चालली आहे. प्रत्येक पालकांच्या तोंडातून हे शब्द ऐकायला मिळतात की ‘ आजची मुलं म्हणजे…. ’. खरंच का ही मुलं इतकी धुमाकूळ घालतात की आपल्याला त्यांना सांभाळणं इतकं कठीण होऊन जातं?
Category:
साहित्य - ललितनक्षत्रे आपापल्या स्थानी असतात- त्यांचे चमकणे, उदयास्त सारे ठरलेले असते. एकाचवेळी नभी असंख्य नक्षत्रे झळाळत असतात- थोडी मागेपुढे. त्यांतील काही एकत्र येणे आणि त्यांनी आपल्याला रिझवणे हे आपले गतजन्मीचे सुकृत असते.
Category:
साहित्य - ललितटिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा आम्हां भुसावळकरांसाठी क्रेझ असायच्या- पाचवीपासून ते दहावीपर्यंत. (आमच्या काळी ११ वी SSC होती.) त्यामुळे हिंदी/इंग्रजी/गणित/संस्कृत या विषयांच्या परीक्षांसाठी शाळा आणि पालक दोघेही आग्रही असत. आम्हीही ते अतिरिक्त शिकणं आनंदाने स्वीकारत असू. आजही ती सगळी प्रमाणपत्रे मी जपून ठेवली आहेत.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवयाच्या चोविसाव्या वर्षी ते लखनौला गेले आणि व्यावसायिकरित्या गाण्यास सुरुवात केली.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकारगिलच्या युद्धात त्यांनी १३ जम्मू म्हणजे काश्मिर रायफल्सचे नेतृत्व केले. या युद्धात त्यांनी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीबद्दल त्यांचा १९९९च्या ऑगस्टमध्ये परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteत्यावेळी त्यांची दाढी वाढल्यामुळे ते भारदस्त दिसत होते आणि अशातच त्यांची एक माणसाशी ओळख झाली ते गृहस्थ पवारांना ‘ नाट्यसंपदेच्या ‘ कार्यालयात घेऊन गेले. आणि तेथे ‘ नाट्यसंपदे ‘ ला ‘ इथे ओशाळला मृत्यू ‘ या नाटकासाठी हवा होता तसा संभाजी कुलदीप पवार यांच्या रूपाने सापडला.
Category:
साहित्य - ललितपूर्वी वैराग्य म्हणजे अलिप्तता धारण केली जायची.
Category:
साहित्य - ललितरमेश आता पूर्ववत झाल्यामुळे आणि त्याच्या भोवती प्रसिद्धीचा वलय वाढल्यामुळे त्याच्या जुन्या मैत्रिणी त्याच्या अधिक जवळ येऊ पहात होत्या त्यामुळे त्याच रमाकडे दुर्लक्ष होऊ लागलं होत.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानजीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti