पतंग (मी आणि ती कथा )
Category:
साहित्य - ललितआपल्या पतंगाला ढील दिला की दुसऱ्याचा पतंग आपोपाप कटतो.
Category:
साहित्य - ललितआपल्या पतंगाला ढील दिला की दुसऱ्याचा पतंग आपोपाप कटतो.
Category:
साहित्य - ललित“मास्क” या शब्दाशी आणि वस्तूशी “सामान्य माणसाचा“ दुरदुरपर्यंत संबंध नसायचा . पण आता काळाची चक्र अशी काही फिरली की “मास्क” हा शब्द तर परवलीचा झालाचं आणि तो वापरणं एक मुख्य गरजही होऊन बसली
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपंडित वसंत गाडगीळ हे संस्कृतचे गाढे अभ्यासक असून पुण्यात गेली अनेक वर्षे शारदा हे संस्कृत मासिक चालवतात.तसेच ते शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक आहेत.
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहडेव्हिड शेपर्ड यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध ओव्हल वर 12 ऑगस्ट 1950 रोजी खेळला. तेव्हा त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 11 धावा काढल्या तेव्हा ते वेस्ट इंडिजच्या रामाधीन कडून 11 धावांवर बाद झाले. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 29 धावा काढल्या.
Category:
साहित्य - ललितसहकार संस्था नोंदणी झाल्यानंतर काही महिन्यातच ‘असहकार’ सुरु होतो. खरेतर सर्वांचा अथवा जास्तीत जास्त सभासद सहभाग असल्यास निर्माण होणारे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात मदत होते. काय केले तर “सहकार” संस्थेत वाढवण्यात मदत होईल हे आजच्या लेखात आपण वाचणार आहोत.
Category:
अवर्गिकृतडोंगर माथ्यावरून निघणाऱ्या ज्वाला डोंगराच्या पायथ्यावरुन, मध्यावरून का निघत नसाव्यात याचे कुतूहल वाटू लागले पण लगेचच तो डोंगरच जर बाहेर पडणाऱ्या तप्त लाव्ह्या पासून बनला असेल असं वाटून मला पडलेले कुतूहल लगेचच शमले. बराच वेळ जहाज ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या बेटाच्या दिशेनेच चालले होते पण जहाजाची दिशा बदलली असल्याचे जाणवले कदाचित कॅप्टन ब्रिजवर गेला असावा आणि त्याने जहाज बेटाजवळून न नेता लांबून वळवण्यासाठी सूचना दिल्या असाव्यात.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपीटर सेलर्स यांनी आपल्या करीयरची सुरुवात स्टेज कलाकार म्हणून किंग्स थिएटर, साउथसी पासून केली.
Category:
साहित्य - ललितसदाशिव पेठेत असताना गणपतीच्या दिवसांत ‘मोलकरीण’ हा चित्रपट मी शिवाजी मंदिरमध्ये पाहिला होता. रमेश देव, सीमा, सुलोचना यांचा अप्रतिम अभिनय असलेला हा भावनाप्रधान चित्रपट मनावर कायमस्वरूपी कोरला गेला.
Category:
साहित्य - ललितमला किती कळतं किंवा मलाच सारं कळतं या भावनेच्या पोटी जर एखाद्या विषयातील व्यक्ती राहू लागला तर हा समाज त्याच्या तोंडावर चांगलं तर पाठीमागे वाईट बोलू लागतो.
Category:
साहित्य - ललितआमचं प्रेम आहे वगैरे ठीक आहे पण समाज आजही प्रेमाकडे संशयाने पाहतो. आपण जिच्यावर प्रेम करतो तिला लोकांनी असं संशयाने पाहणे मला योग्य वाटत नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti