माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअरविंद इनामदार यांना खोटे, आणि चुकीचे घडलेले कधीही खपत नसे. म्हणूनच त्यांनी आपली कारकिर्द पणाला लावून कायम पोलीस दलातील वाईट गोष्टींवर सतत बोट ठेवले. या सद्गुणांचा मोठा फटका आपल्याला बसल्याचेही ते वारंवार मुलाखतींमधून सांगत असत.
November 8, 2021