क्रिकेटपटू सुरज रघुनाथ
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहत्याने ६६ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये ३२६१ धावा केल्या त्यामध्ये त्याने २ शतके आणि २४ अर्धशतके केली. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १२८ धावा.
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहत्याने ६६ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये ३२६१ धावा केल्या त्यामध्ये त्याने २ शतके आणि २४ अर्धशतके केली. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १२८ धावा.
Category:
साहित्य - ललितजीवनावरील असे भाष्य आपल्या पूर्वापार समजुतींना /गैरसमजांना तळापासून उद्ध्वस्त करते आणि परिपक्व होण्यासाठी लागणाऱ्या सत्याचे डोस पाजते.
Category:
साहित्य - ललितबॅलन्सशिट सांभाळून मुलांच्या शिक्षणासाठी जिवाचे रान करणाऱ्या प्रत्येक आईबापांच्या नशिबात असे पुतणे येतातच असे नाही. पुस्तकी ज्ञान आणि शिक्षणासोबत संस्कार आणि आपलेपणाची जाणीव देणेही तितकंच महत्वाचे आहे.
Category:
साहित्य - ललितपेशव्यांची जशी पानिपतच्या लढाईत हार झाली तशीच असाध्य आजाराशी लढता लढता या रंगरेषाकाराचं ‘पानिपत’ झालं.
Category:
साहित्य - ललितश्रीगणेश ही बुद्धीची, कलेची देवता आहे. या कलात्मक स्वप्नांच्या चंदेरी रुपेरी दुनियेत श्रीगणेशाने, रसिक प्रेक्षकांना अनेक चित्रपटांतून दर्शन दिलं असेल तर त्यात नवल ते काय?
Category:
साहित्य - ललितअभ्यास असो किंवा आयुष्य त्यातून सतत शिकणाऱ्याला नवीन गोष्टीना आपलंसं करता येत असतं.
Category:
लेखसंग्रह३ मे १९५९ पासून मराठी भाषिक प्रदेशात साराबंदीचा प्रचार करण्यात आला. सीमा भागातील १५० गावात साराबंदीचे आंदोलन सुरू करण्याचे ठरविण्यात आले. परंतु हे आंदोलन करतांना दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. साराबंदी आंदोलन करताना मराठी व कानडी भाषिकांत संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी व साराबंदीचा निर्णय गावच्या जनतेने स्वयंस्फुर्तीने घ्यावा, असे ते दोन निर्णय होते. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळाला.
Category:
साहित्य - ललितनाती -हवीहवीशी आणि त्रासदायकही ! निसर्गदत्त आणि बनविलेली ! जुळलेली आणि लादलेली ! निरपेक्ष आणि अपेक्षांचे ओझं असलेली ! एकतर्फी आणि दोन्ही बाजूंनी पेललेली !
Category:
लेखसंग्रहएकीकडे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र एक करतात. अशीच काहीशी जिद्द उरी बाळगून सोलापुरातील एका महिलेनं भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. तसचं अस्सल महाराष्ट्राचं धान्य असलेल्या ज्वारीला लौकिक प्राप्त करून दिलं आहे. पाहुयात या महिला उद्योजिकेची यशस्वी भरारी.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाठरविक वेळ, ठरविक जागा, बरेच महिने असे चालले होते.. अचानक दिसेनासे झाले.
Copyright © 2025 | Marathisrushti