क्रिकेटपटू जॉर्ज गिफन
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहजॉर्ज गिफन यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध मेलबोर्न येथे 31 डिसेंबर 1882 रोजी खेळला .
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहजॉर्ज गिफन यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध मेलबोर्न येथे 31 डिसेंबर 1882 रोजी खेळला .
Category:
अवर्गिकृतसेतू समुद्रम प्रकल्प राबविला तर वर्षाकाठी हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न भारत सरकारला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित आहे.
Category:
साहित्य - ललितएक काळ असा होता की, चित्रपटाचं शुटिंग म्हटलं की, त्या ठिकाणी कॅमेरा, कॅमेरामन, डायरेक्टर, कलादिग्दर्शक, ध्वनीमुद्रक, नृत्यदिग्दर्शक, स्थिरचित्रण करणारा, माईक धरणारा, मेकअपमन, लाईटमन, रिफ्लेक्टर्स, हेअरड्रेसर, स्पाॅटबाॅईज, सर्व तंत्रज्ञांचे सहायक व कलाकार अशांची ‘जत्रा’ असायची.
Category:
साहित्य - ललितट्रिप ला जाताना किंवा कुठल्याही प्रवासाला जाताना आपल्या बॅगेत वेफर्स, बिस्किटं, गोळ्या, पोळ्या यांची पॅकेट्स असतातच. अगदी आपण वेळेनुसार काय खायचे या प्लॅंनिंग ने सगळं बरोबर घेतो, पण खाऊन झालं की मात्र आपल्याला त्या रिकाम्या पिशव्या अचानक जड वाटायला लागतात.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआम्ही नाही त्यातले म्हणत ….. नाकारलं कोणीही किती …. तरी प्रत्येकाला वाटतंच असते ….. कसली ना कसली भीती ….
Category:
साहित्य - ललित१९६३ सालची गोष्ट आहे.. सी. विश्वनाथ या दिग्दर्शकाने एस. फत्तेलाल यांना सांगितलं की, आपण मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत आपल्या नवीन चित्रपटाचं चित्रीकरण करुयात. त्यासाठी दोघेही मुंबईला पोहोचले.
Category:
साहित्य - ललितकोणाशी अतिशय मनापासून बोलतो, तर कोणाशी थोडे अंतर ठेवून, हे कोणी सांगायला हवे का आपल्याला? तर नाही त्याची जाण आपली आपल्यालाच व्हावी लागते.
Category:
साहित्य - ललितआज प्रत्येकाला स्पेस हवी असते. मग नवरा असो , बायको असो किंवा प्रियकर आणि प्रेयसी असो. ही स्पेसची काय भानगड आहे असे तर कुणी ६० प्लस किंवा ६५ प्लस ना विचारले तर निश्चित तोड वाकडे होते का कुणास ठाऊक त्यांच्या मीटर मध्ये स्पेस ही कल्पना बसत नाही.
Category:
लेखसंग्रहपुरातन काळातील कथा आपल्याला हेच शिकवतात की जितके आपण शांत, प्रेमळ राहू तितके लोकांचे आवडते आणि जितके अहंकारी, तापट स्वभाव तितकेच लोकांचे नावडते. आज आपल्यासमोर जे आदर्श व्यक्ति आहेत त्यांच्या जीवनामध्ये संतुलन दिसून येते स्वतःवर नियंत्रण ठेवणारा व्यक्तीच दुस-यांना नियंत्रित करू शकतो. आपले मात्र संपूर्ण जीवन दुसयाला नियंत्रण करण्यामध्ये व्यतीत होते.
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहमदनलाल याने त्याचा पहिला कसोटी सामना 6 जून 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध मॅचेस्टर येथे खेळला होता. ह्या सामन्यात त्याने 31 षटकात 56 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर तो 1977-78 पर्यंत म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या टूरपर्यंत भारतीय संघाचा भाग होता.
Copyright © 2025 | Marathisrushti