हान्या महाराज
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितखानदेशातील पाटबारा नावाच्या गावात एक अत्यंत गरीब माणूस राहात होता. तो भिल्ल समाजाचा असून अतिशय दु:खी, कष्टी होता.
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितखानदेशातील पाटबारा नावाच्या गावात एक अत्यंत गरीब माणूस राहात होता. तो भिल्ल समाजाचा असून अतिशय दु:खी, कष्टी होता.
Category:
कथा साहित्य - ललितदिवाळी संपली की साधारणपणे तुळशीविवाह पार पडल्यानंतर आमच्या धंद्याची सुरुवात होते. लग्नांचा सिझन सुरु झाला की आमच्यासारख्या Contractor लोकांची नेहमीच धावपळ असते. आणि सिझनमध्ये धावपळ ही आमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. लग्न घरी जितकी धावपळ असते त्याच्या दुप्पट पळापळ आम्हा लोकांची असते.
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितएकदा काय झालं! अग्नीदेव, वरुणदेव, वृषभदेव आणि करहणमाता (अन्नदेवता) यांच्यात झगडा सुरू झाला. अग्नीदेव म्हणाले, ‘ते काही नाही, मीच या धरतीवरील मोठा देव आहे.’ वृषभदेव आपली मान डोलवत- डोलवत म्हणाले, ‘नाही नाही. मीच या धरतीवरील मोठा देव आहे.
Category:
पर्यटनस्थळे लेखसंग्रह शहरे आणि गावेतमिळनाडूची सांस्कृतिक ओळख सांगायची झाली तर तंजावर (थंजावूर) हे नाव अग्रस्थानी येतं. इथलं वैभव फक्त इतिहासात नाही; ते आजही वास्तु-कलेत, संगीत-नृत्यात, कलेत आणि वस्त्र संस्कृतीत जिवंत धडधडतं.
Category:
कथा साहित्य - ललितकाही केल्या रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोक्याला थोडेसे तेल लावून झाले. एक जपाची माळ ही करुन झाली पण डोळा काही मिटत नव्हता. कधी ह्या कुशीवर तर कधी त्या कुशीवर करत करत रात्र कुठे संपली हेच समजले नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे रोजंदा व्यवहार सुरु झाले.
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितगोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात. तेव्हा भृगु महाऋषी त्या द्वारपालाला शाप देतात, “तुम्ही तीन जन्म पृथ्वीतलावर उन्मत्त असे राक्षस होऊन पडाल तेव्हा द्वारपालांनी शरण येऊन भृगु महाऋषीस उःशाप मागितला. भृगु ऋषी म्हणाले “तुम्ही राक्षस होऊन पडल्यावर श्रीविष्णु तुमचा उद्धार करतील व तुम्ही पुन्हा द्वारपाल व्हाल तेव्हा ते पृथ्वीतलावर हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप असे दोन राक्षस होऊन पडले. हे दोन्ही भाऊ उन्मत्त व महाअंतुरबळी युद्धिष्ठर असे बनले.
Category:
कथा साहित्य - ललितदुपारचे भगभगीत उन… वैशाख महिना… जणू सारा आसमंतच पेटला आहे अस जाणवणारी धग, सर्वांगाला होरपळून टाकणाऱ्या उन्हाच्या झळा, अंगातून झिरपणाऱ्या घामाच्या धारा, त्यातून ज्या कामासाठी निघाले होते ते काम तर झालेच नव्हते. त्यामुळे उद्या परत ह्या रखरखीत उन्हात तडफडत यावे लागणार ह्या विचाराने रस्त्यावर भराभर चालत रिक्षा पकडण्याची माझी धडपड चालू होती.
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितफार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा देव देखील दिवाळी साजरी करायचे. देव, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, पन्या आभाळात दिवाळीची मजा करायचे.पृथ्वीवरच्या माणसांना, मुलामुलींना देखील देवांची दिवाळी बघायला मिळायची. त्यावेळीची ही गोष्ट.
Category:
कथा साहित्य - ललितदुपारचे भगभगीत उन… वैशाख महिना… जणू सारा आसमंतच पेटला आहे अस जाणवणारी धग, सर्वांगाला होरपळून टाकणाऱ्या उन्हाच्या झळा, अंगातून झिरपणाऱ्या घामाच्या धारा, त्यातून ज्या कामासाठी निघाले होते ते काम तर झालेच नव्हते. त्यामुळे उद्या परत ह्या रखरखीत उन्हात तडफडत यावे लागणार ह्या विचाराने रस्त्यावर भराभर चालत रिक्षा पकडण्याची माझी धडपड चालू होती.
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितआटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती, तिला एक सून होती. गाई-गुरं होती. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळी-मुगाळी वासरं होती. एके दिवशी काय झालं, आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी सकाळी म्हातारी उठली, शेतावर जाऊ लागली.
Copyright © 2025 | Marathisrushti