अधिकारांशिवायचं नातं
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 4, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 4, 2026
Category:
राजकीय लेखसंग्रह वैचारिक लेखनतुमची सत्ता असली की सगळेच तुमच्या जवळ असतात आणि सत्ता गेली की हळूहळू एक एक जण तुमच्या पासून दूर जाऊ लागतात. तसे आता तृणमूल काँग्रेसचेही दोन तुकडे झाले असून ८० पैकी ५८ आमदार तृणमुल काँग्रेस सोडून बाहेर निघाले आहेत. त्यांनी वेगळा गट स्थापन केला असून त्याला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता देखील दिली आहे. त्यामुळे या गटाचे नेते ऋतुब्रत बॅनर्जी यांच्याकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आले आहे. एकूणच २०२२ मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची जशी अवस्था झाली होती, आणि २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जी अवस्था झाली होती तीच आता तृणमूल काँग्रेसची झालेली आहे.
June 4, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 4, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकआई, वडील, आजी, आजोबा आपल्यात भौतिक नव्हे तर नैतिक मूल्यं ही ओंजळभर सोडून जातात. ओंजळभर पाणी काय असतं? अर्घ्य देणं काय असतं? पूर्वीच्या काळी काशीयात्रेला काही दिवस नाही तर काही महिने लागायचे. काशीयात्रेला जाणं कष्टाचं तर होतंच पण कधी व्यक्ती जर गेलीच तर तिला एक नेम करावा लागायचा. गंगेच्या पात्रात उभं राहून तीन ओंजळी पाण्याचे अर्घ्य सूर्याला देऊन आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीचा जन्मभरासाठी त्याग करायचा आणि अशी शपथ सूर्याच्या साक्षीने घ्यायची. गंगेला दिलेला हा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, त्यामुळे ते वचन कधीच मोडायचं नाही.
June 4, 2026
Category:
कथा साहित्य - ललितरात्र चढत होती. सगळी चाळ झोपेत बरी-वाईट स्वप्ने पाहत होती. दिनेशचा मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. नुसती तळमळ, तडफड, गुदमर! सकाळी उठायची घाई नसती तर उठून काहीतरी वाचत तरी बसला असता. कुणाच्या तरी घरातून घड्याळाचे दोनचे ठोके ऐकू आले. बापरे ! दोन वाजले पाच वाजता उठावेच लागणार होते. थोडी तरी झोप झालीच पाहिजे. त्याने मेंढ्या मोजायला सुरूवात केली.
June 4, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 3, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकओठाकडे लक्ष द्यायला मला अभ्यासातून ना वेळ मिळाला न मिळणार आहे मला आयआयटी करायचे आहे, त्यांना जे वाटते ते त्यांनी लिहिले मला त्यांच्या बोलण्याची काहीच वाटत नाही ते तितके महत्त्वाचे नाही सुद्धा. 55 लाख विद्यार्थ्यांमधून यु.पी.बोर्डातून प्रथम येणारी प्राची निगम वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली. अस्तित्वाचा स्विकार करतांना वैगुण्यावर व वैगुण्यासह सत्वता:वर प्रेम करता आलं की लोकांना अस्तित्वाच्या चांगल्या अंगाची दखल घ्यावीच लागते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरिक सौंदर्य शेवटी मनुष्याला घडवतं.
June 3, 2026
Category:
लेखसंग्रहज्ञान म्हणजे अनेक प्रकारची माहिती, सूत्रे आणि सिद्धांत आत्मसात करणे. ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात योग्य वेळी, योग्य तऱ्हेने योग्य कारणांसाठी वापर करणे म्हणजे प्रज्ञा.
June 3, 2026
Category:
लेखसंग्रहकैक दशकांची परंपरा असलेली ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टा (व्याख्यानमाला) ! जिथे वपु, पुल पासून विविध शास्त्रज्ञ, अनेक पदमश्री व्यक्ती व्याख्यान देण्यासाठी येऊन गेलेल्या ! या कट्ट्याच्या संस्थापिका व समाजसेविका आणि लेखिका असलेल्या श्रीमती संपदा वागळे यांचा एकेदिवशी फोन आला आणि त्यांनी थेट आदेशवजा सूचना केली की, “यावेळी तुम्ही कट्ट्यावर व्याख्यान द्यायला येणार आहात, सायबर क्राईम जागृतीबद्दल.”
June 3, 2026
Category:
लेखसंग्रहअभ्रक हे महारस समूहातील पहिले खनिज असून, त्याचा उपयोग औषधी हेतूंसाठी भस्म स्वरूपात केला जातो . आचार्य वाग्भट्ट यांनी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अर्श रोगावरील उपचारांमध्ये अभ्रकाचा प्रथम उल्लेख केला होता. त्याचे लॅटिन नाव “मायका” (Mica) आहे आणि इंग्रजीमध्ये हे खनिज “ग्लिमर” (Glimmer) या नावाने ओळखले जाते.
June 3, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti