लेखसंग्रह

हेलिकॉफ्टर सरळ वर कसे जाते?

Category:

 

हेलिकॉप्टर एकदम वर उडते. याला कारण डोक्यावर गरगर फिरणारा पंखा. त्याच्या पात्यांची स्थिती बदलून हेलिकॉप्टर वर जायला रेटा मिळतो. त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी वाहन-क्षमता मात्र कमी होते.

  July 22, 2023


लेखसंग्रह

गरज ई-साक्षरतेची

Category:

 

भारत देश विकासात्मक प्रक्रियेत अग्रेसर होत असून जगातील अर्थव्यवस्थेत तो आपले स्थान भरभक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटलायझेशनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दि. १ जुलै २०१५ पासून भारतात ख-या अर्थाने डिजिटलायझेशनला सुरुवात झाली असे म्हणता येईल. डिजिटल इंडिया असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले.

  July 22, 2023


लेखसंग्रह

भारताच्या हवाई इतिहासातील महत्वाचे टप्पे

Category:

 

भारताच्या हवाई इतिहासात तीन टप्पे महत्वाचे आहेत. त्यातला पहिला टप्पा हा ब्रिटिश विमानांचा व तो सुद्धा पिस्टन इंजिनांच्या विमानाचा! दुसरा टप्पा हा जास्त वाहतुकीची क्षमता असणारा व मध्यम आणि कमी पल्ल्याच्या विमानांचा आणि तिसरा टप्पा हा जेट विमानांचा.

  July 21, 2023


अवर्गिकृत

स्वराज्य @ 350

Category:

 

‘स्वराज्य 350’ या शीर्षकाने सजलेल्या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ आपण येत्या 23 जुलै 2023 रोजी, संध्याकाळी ठीक 5 वाजता, सहयोग मंदिर सभागृह, दुसरा मजला, नौपाडा, ठाणे (प.) येथे करीत आहोत. व्याख्यानाचा विषय आहे ‘नरवीर तानाजी यांची शौर्यगाथा’ आणि व्याख्याते आहेत ऐतिहासिक लढायांचे अभ्यासक आणि व्याख्याते विंग कमांडर शशिकांत ओक.

  July 21, 2023


लेखसंग्रह

बोडी आयलँड दीपगृह

Category:

 

दीपगृह …. सागर …. महासागरातून …. तिथल्या अनिश्चिततेतून प्रवास करणाऱ्या नाविकांचं कायम आशास्थान …. विशेष: रात्री अपरात्री जहाज चालवतांना … खडकाळ जीवघेण्या किना-यांपासून …. कल्पनेपलिकडच्या भयानक वादळांपासून सुरक्षिततेची भावना देणारं दीपगृह. उसळत्या दर्यात, रात्री बेरात्री, घोंगावणाऱ्या वाऱ्यात दीपगृहाची ही सर्व्हिस म्हणूनच खूप मोठी मानली गेल्येय.

  July 21, 2023


लेखसंग्रह

धुक्यात विमानप्रवास कसा होतो?

Category:

 

भारताच्या काही भागात हिवाळ्यात सकाळी काही वेळा पावसाळी हवामान असेल तर पूर्ण दिवस धुके असते. धुक्यामुळे दृष्यमानता कमी होते. धुके जेवढे दाट तेवढे लांबचे कमी कमी दिसते. काही वेळा धुके एवढे दाट असते की अगदी एखाद-दुसऱ्या मीटर लांबीवरचेही काही दिसत नाही. अशा वेळी गाडी चालवणेच काय पायी चालणेही अवघड होऊन बसते, मग अशा वेळी विमानोड्डाणाची काय कथा?

  July 20, 2023