महाराष्ट्र दिन १ में २०११
Category:
अवर्गिकृतहे राष्ट्र असेच अभिमानाने जर सदा सर्वकाळ उभे ठेवायचे असेल तर आजच्या पिढीला त्याची काळजी घ्यावी लागेल.
April 30, 2011
Category:
अवर्गिकृतहे राष्ट्र असेच अभिमानाने जर सदा सर्वकाळ उभे ठेवायचे असेल तर आजच्या पिढीला त्याची काळजी घ्यावी लागेल.
April 30, 2011
Category:
लेखसंग्रहआपल्यापैकी कितीजणांच्या संगणकावर मराठीत काम करण्याची सोय आहे? किती जण मराठीत इ-मेल आणि कागदावरील पत्रव्यवहार करतात? कितीजण फेसबुकवर मराठीत लिहितात? मराठी माणसाने दुसर्या मराठी माणसाला इ-मेल फक्त मराठीतच पाठवावे असा संकल्प या महाराष्ट्रदिनी करायला काय हरकत आहे? फेसबुकवर लिहिताना शक्यतो मराठीतच लिहायचे असाही संकल्प करायला काय हरकत आहे?
April 30, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअमेरिकेत संपूर्ण जगातिल् विविध वंशाचे लोक वास्तव्यास आहेत त्यात भारतीय लोक फक्त ६% आहेत. ईतर देशाच्या नागरीकांच्या तुलनेने भारतीय नागरिक ज्याना अमेरिकेत ” भारतीय-अमेरिकन ” असे सम्बोधिले जाते व अनेक राष्ट्रातुन आलेल्या नागरिका पेक्षा भारतीय-अमेरिकन लोक जास्त प्रगतिच्या वाटेवर आहेत असे दिसुन येते.
April 27, 2011
Category:
अवर्गिकृत
April 27, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनपाण्यावर पहिला हक्क शेतकर्यांचाच आहे आणि तो कायम राहायलाच हवा. सरकारला अत्यंत घाईघाईने, अगदी मध्यरात्री जल विधेयक पारित करून घेण्याची काहीच गरज नव्हती. सरकारची भूमिका पारदर्शक असती तर असले गनिमी कावे खेळण्याची आवश्यकता सरकारला का भासली? इतर अनेक विधेयके, ज्यांचा सामान्य जनतेशी अगदी जवळचा संबंध आहे ती महिनो न महिने रखडतात, तेव्हा सरकारची तत्परता कुठे जाते?
April 27, 2011
Category:
साहित्य - ललितकागदी घोडे कुठे दौडतात, हिरवेगार शहर ???
April 26, 2011
Category:
अवर्गिकृतआण्णा हजारे समाजसेवक यांनी आमरण उपोषण ” भ्रष्टाचार निर्मुलन ” साठी जंतर-मंतर दिल्लीत केले व संपूर्ण भारतातून त्यांच्या ह्या उपक्रमास भरघोस पाठींबा मिळाला . जो अलोट पाठींबा जनतेच्या सर्व थरातून मिळला त्यांत तरुणाचा मोठ्या संख्येने सहभाग व तसेंच समाजाच्या सर्वच थरातून या जन लोकपाल बिलास मिळालेले प्रतिसाद तसेंच मिडिया व ईतर मान्यवरानी ठीक ठिकाणी केलेले आंदोलन व उपोषण ह्या रेट्या मुळेच सरकारनी नमते घेत ” ड्राफ्ट कमेटी ” ची स्थापना व त्यांत समाजसेवक प्रतिनिधी घेण्यावर राजी झाले .
April 26, 2011
Category:
अवर्गिकृतश्रीमहाराज ‘ नामावतार ‘
April 26, 2011
Category:
लेखसंग्रहप्रत्येकालाच मुंबईत नोकरी व स्वत:ची जागा असावी असे वाटत असते आणि त्यासाठी देशातील बरीच माणसे मुंबईत पोटापाण्यासाठी नोकरी व राहायला आसरा शोधात असतात. त्यात कित्येक जणांना झटपट श्रीमंत व प्रसिद्धी मिळवायची असते. व्यवसाय व नोकरीत इप्सित साध्य करण्यासाठी मग काही क्लुप्त्या व काळेधंदे करण्यास उद्युक्त होतात.
April 25, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
April 23, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti