फास्टफूड किंवा जंकफूड म्हणजे नक्की काय ?
Category:
लेखसंग्रहज्या पदार्थांमध्ये उष्मांक किंवा कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात व इतर पोषक द्रव्ये अगदीच कमी प्रमाणात असतात, असे पदार्थ फास्टफूड किंवा जंकफूड या प्रकारात मोडतात.
Category:
लेखसंग्रहज्या पदार्थांमध्ये उष्मांक किंवा कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात व इतर पोषक द्रव्ये अगदीच कमी प्रमाणात असतात, असे पदार्थ फास्टफूड किंवा जंकफूड या प्रकारात मोडतात.
Category:
लेखसंग्रहवॉशिंग मशिन शिवाय कुठल्याही गृहिणीचे काम चालू शकत नाही. कपडे धुण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. आता त्यात स्वयंचलित, अर्धस्वयंचलित असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचा आकारही आटोपशीर आहे.
Category:
लेखसंग्रहकालच्या रविवारीच गोष्ट आहे. शनिवारी माझ्या एका मित्राने अचानक आॅफिसवर येऊन माझ्याबरोबर पार्टी करण्याचा बेत बोलून दाखवला.
Category:
लेखसंग्रहरोग्यावर उपचार म्हणजे संपूर्ण शरीराचे स्वास्थ्य साधणे अशी डॉ. हनेमन यांची मनोधारणा होती. याच सुमारास ‘कुलन’ नावाच्या शास्त्रज्ञाने सिंकोना बार्क या वनस्पतीमध्ये काही ठराविक रोग बरे करण्याचे सामर्थ्य असल्याचे सिद्ध दलदलीच्या जागी उगवणाऱ्या केले. सिंकोना या वनस्पतीच्या सेवनाने स्वतःमध्ये झालेले बदल व वयोमानानुसार होत असलेले बदल सारखेच असल्याचे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले.
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानकचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये आणि त्याचे नीट निर्मूलन व्हावे यासाठी समाज प्रबोधन करायची फार मोठी गरज आहे. हल्ली खूप लोक परदेशी जाऊन येत असतात पण तेथील स्वच्छता काही शिकून येत नाहीत. शेवटी शिक्षण आणि संस्कृती हे दोन वेगवेगळे भाग आहेत असेच म्हणावे लागेल.
Category:
लेखसंग्रहकर्करोगास कारणीभूत असणाऱ्या प्राकृतिक व जैविक घटकांप्रमाणे काही रासायनिक पदार्थांचासुद्धा कर्करोगाशी संबंध असू शकतो. जवळजवळ अडीचशे वर्षांपूर्वी जॉन हिल या इंग्लिश डॉक्टरला असे आढळले, की तंबाखूपासून बनविलेली तपकीर नाकाद्वारे ओढणाऱ्या व्यक्तींना नाकाच्या आतील भागात अर्बुदे होतात. या सौम्य अर्बुदांचे रुपांतर कर्करोगात होते हे त्यांना उमजले.
Category:
अवर्गिकृतआज एक व्हाट्स अँप मेल आला, छान होता. “एक दगड काच फोडू शकतो, एक शब्द हृदय दुखावू शकतो, एक क्षणात प्रेम होऊ शकते, मग एका धड्यात परीक्षेचा पेपर का संपू शकत नाही?” थोडा विनोदी होता. लिहिणारा गमतीत लिहून गेला होता. त्याने ‘एक’ ह्या शब्दावर श्लेष साधला होता.
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानओल्या कचऱ्याचा संपूर्ण पुनर्वापर आपल्याला करता येईल. प्रत्येकाने आपल्या घरातल्या कचऱ्याचे सुरीने कापून त्याचे बारीक तुकडे केले अथवा पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक चटणी केली आणि ती घराच्या बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यात टाकली तर कुंड्यांतील रोपे भराभर वाढतात.
Category:
लेखसंग्रहआनुवंशिकतेशी संबंध असलेला दुसरा कर्करोग म्हणजे डोळ्याचा कॅन्सर. डोळ्यातील नेत्रगोलाच्या मागे प्रकाशाची संवेदना जाणणारा एक पटल असते. यास रेटिना असे म्हणतात. या पटलाच्या उतीतील पेशीत होणाऱ्या कर्करोगास रेटिनोब्लास्टोमा असे म्हणतात. ज्या मुलांना रेडिनोब्लास्टोमा किंवा आरबी जनुक आनुवंशिकतेने प्राप्त होतो त्यांच्या दोन्ही डोळ्यांना कर्करोग होतो. ‘श्वास’ या चित्रपटात या रोगाचे हृदयस्पर्शी चित्रीकरण बघायला मिळते.
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानघरगुती स्तरावर जमा होणारा ओला कचरा हा घरटी अर्धा पाऊण किलो एवढाच असतो. पण भाजी मंडयात भाजीचा खूप कचरा जमा होतो. तो प्रत्येक मंडईमागे टन अर्धा टन एवढा सहज असतो.
Copyright © 2025 | Marathisrushti