पुई येथील एकवीस गणपती
Category:
अवर्गिकृतपाली गावातील अष्टविनायकातील एक श्री बल्लाळेश्वर मंदिरापासुन अवघ्या ३ किमी अंतरावर वसलेल्या “पुई” या गावी “एकवीस गणपती मंदिर” आहे.
January 11, 2013
Category:
अवर्गिकृतपाली गावातील अष्टविनायकातील एक श्री बल्लाळेश्वर मंदिरापासुन अवघ्या ३ किमी अंतरावर वसलेल्या “पुई” या गावी “एकवीस गणपती मंदिर” आहे.
January 11, 2013
Category:
साहित्य - ललितरविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. मी नातवाना घेऊन बागें मध्ये चाललो होतो. घराच्या जवळच्या चौकामध्ये आम्ही आटोरिक्षा मिळेल का,
January 10, 2013
Category:
लेखसंग्रहहैदराबादमध्ये आमदार असलेले अकबरूद्दीन ओवेसी यांनी आमदार असूनही आपण पाकिस्तानमध्ये असल्याप्रमाणेच वक्तव्ये केली आहेत आणि त्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी वक्तव्ये हल्ली सर्रास केली जात आहेत.
January 10, 2013
Category:
अवर्गिकृतसर्वसाधारणत: रोजच्या भाज्या तीन गटात विभागल्या जातात १) फळभाजी २) पालेभाजी ३) शेंगाभाजी वगैरे. आपण प्रत्येकजणं रोजच्या जेवणात भाज्यांचा उपयोग करतोच ज्यामध्ये पोषक द्रव्य, जीवनसत्व, प्रथिन भरपूर प्रमाणात असतात.
January 8, 2013
Category:
अवर्गिकृतसदया देशभर गाजत असनार्या अनेक घटनांमुळे युवकांना एक आवाहन
January 7, 2013
Category:
अवर्गिकृतसभासदांच्या अवाजवी गोंधळ व गैरसमजा मुळे सेक्टर ४२, सीवूड्स , नेरूळ, नवी मुंबई मधील शेल्टर आर्केड हौसिंग सोसायटीमधील निवडणूक रद्द करण्यात आली आहे.
January 6, 2013
Category:
साहित्य - ललितजीवनातील अंतिम परंतु महान सत्य म्हणजेच “मृत्यू”. जो ह्या विश्वात आला तो एक दिवस जाणारच ह्यात तिळमात्र शंका नाही. ज्ञान असो वा विज्ञान आजपर्यंत तरी कुणीही मृत्यूच्या सत्यतेविषयी आक्षेप घेतला नाही.
January 5, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 5, 2013
Category:
लेखसंग्रहपण प्रश्न खरा हाच आहे की एवढं सगळं झाल्यावरतरी २०१३ मध्ये परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? की हे असेच निरंतर सुरु रहाणार… नेतेमंडळी, तथाकथित (so called) सामाजिक कार्यकर्ते, मिडिया वगैरे आपल्या पोळ्या भाजून घेणार आणि आपण असेच मूकपणे बघत रहाणार?
January 4, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti