क्रिम ऑफ व्हेजिटेबल सूप
Category:
अवर्गिकृतथंडीच्या दिवसात गरमागरम सूप प्यायला मिळणे म्हणजे त्याची मजा काही औरच असते. घरातल्या घरात झटपट तयार होणार्या सूपच्या रेसिपीज् मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी..
January 3, 2013
Category:
अवर्गिकृतथंडीच्या दिवसात गरमागरम सूप प्यायला मिळणे म्हणजे त्याची मजा काही औरच असते. घरातल्या घरात झटपट तयार होणार्या सूपच्या रेसिपीज् मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी..
January 3, 2013
Category:
अवर्गिकृतमुंबईपासुन साधारण ३७० किमी अंतरावर समुद्रकिनारी वसलेले अत्यंत सुंदर असे श्रीगणेशाचे स्वयंभू स्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे. हे गणेश मंदिर एका डोंगराच्या पश्चिम बाजूस पायथ्याशी असुन संपूर्ण डोंगरालाच श्रीगणेशाचे स्वरूप मानण्यात येते. समुद्रकिनारी असल्याने भरती-ओहोटीच्या रुपात पुळणीने तयार झाल्यामुळेच याला “पुळ्याचा गणपती” असेही म्हणतात.
January 1, 2013
Category:
अवर्गिकृतपाचवीपर्यंत असलेला शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम आता बारावीपर्यंत बंधनकारक करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्याला महाविद्यालयीन जीवनापर्यंत क्रीडानैपुण्य व शारीरिक शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. महाराष्ट्रासहित …..
January 1, 2013
Category:
अवर्गिकृतलैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील चौकशिकामी; साक्षीदारांची जाब-जबानी, पंचनामा, एफ.आय.आर, पोलिसांचा अहवाल यातील नमूद केलेली गुन्ह्याची वेळ, स्थळ व ठिकाण व त्यातील तफावतीच्या बाबतीतील …..
January 1, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 1, 2013
Category:
साहित्य - ललित९४ वर्षे आयुष्य लाभलेली आत्याआजी नुकतीच वारली. चांगली प्रकृती, सुदृढ बांधा, अत्यंत कष्ट करणारी ती होती. ती उठते केंव्हा, झोपते केंव्हा, हे मला केव्हांच दिसले नव्हते. फक्त ती सतत कोणते ना कोणते घरकाम करण्यांत व्यस्त असायची. तीच्या कष्टामध्ये तीला व्यस्त राहण्याची कला साध्य झाली होती.
January 1, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाबागेतील तारका
January 1, 2013
Category:
लेखसंग्रहपाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांगलादेशातून मोठय़ा प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ झाली आहे.
December 28, 2012
Category:
अवर्गिकृतभारताला स्वातंत्र्य मिळून आज ३६ वर्षे झाली आणि ह्यापैकी सर्वात जास्त काळ कॉंग्रेसने भारतावर राज्य केले . स्वातंत्र्य पूर्व काळापासून कॉंग्रेस ही चळवळ होती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती राजकीय पक्ष झाली कालांतराने अनेक बऱ्याच पार्ट्या ( पक्ष ) मतदानाच्या रिंगणात आल्या त्यापैकी जनसंघ ( आताची भारतीय जनता पार्टी ) डावे, उजवे कामुनीस्ट व ढीगारयानी प्रादेशिक पार्ट्या कुत्र्याच्या छत्री प्रमाणे उगवल्या .
December 28, 2012
Category:
अवर्गिकृत
December 27, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti