अवर्गिकृत

श्री सिद्धीविनायक गणपती – प्रभादेवी

Category:

 

मुंबईमधील अनेक गणपतींपैकी एक म्हणजे सध्या प्रख्यात असलेला प्रभादेवीजवळचा सिद्धिविनायक. मुंबईतील दादर भागातील सावरकर मार्गावर प्रभादेवी भागात हे गणेशस्थान आहे. साधारण दोनशे वर्षापूर्वीचे हे स्थान आहे.

  January 24, 2013


नॉस्टॅल्जिया

मुंबईतील ट्राम गाडया व जुन्या जमान्यातील वाहने!

Category:

 

मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, पराचक्रे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले होते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागला.

  January 22, 2013


अवर्गिकृत

प्रसिद्धीविन्मुख उद्योज – श्री प्रभाकर देवधर

Category:

 

तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या पहिल्या भेटीत श्री प्रभाकर देवधर यांनी त्यांचे मन जिंकले. श्री राजीव गांधी आणि श्री देवधरसाहेबांच्या समविचारसरणीमुळेच दोघांतील हृणानुबंध जास्त घट्ट झाले. टीव्ही आणि संगणक उत्पादन कमी खर्चात कसे करता येईल या टेक्नोलॉजीचा श्री देवधर साहेबांनी सर्वव्यापक अभ्यास करून भारतात त्या काळी या उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवून आणली.

  January 21, 2013


अवर्गिकृत

पानशेत धरणाच्या परिसरातील “निळकंठेश्वर”

Category:

 

समुद्रसपाटीपासून निळकंठेश्वर साधारण तीन-साडेतीन हजार फूट उंचीवर हा डोंगर आहे. हा चढ पाहून अत्यंत सोपा असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी प्रत्यक्ष ही चढण छ्यातीमध्ये दम भरवणारी अशीच आहे. पायथ्यापासून तासाभरात माथ्यावर पोहचता येते. सभोवतालचा परिसर आणि थंड वाऱ्याची झुळुक यामुळे क्षणार्धात थकवा नाहीसा होतो.

  January 20, 2013


अवर्गिकृत

जगातली १० अशी ठिकाणे जिथे तुम्हाला सहजपणे प्रवेश नाही.

Category:

 

जगातली १० अशी ठिकाणे जिथे तुम्हाला सहजपणे प्रवेश नाही. इथली सिक्युरिटी व्यवस्था अचाट आहे. 

  January 19, 2013


अवर्गिकृत

दिल्ली शहराची आत्मकथा

Category:

 

जीवाचा थरकाप उडवून देणारी घटना काल घडली आणि माझ्या नावावर कलंकाचा एक डाग माझ्या माथ्यावर लागला इ.सन १९४७ साली भारत देश स्वातंत्र झाला देशाची राजधानी म्हणून माझी निवड झाली.

  January 17, 2013


अवर्गिकृत

बाजारसावंगीची रेणुकामाता यात्रा

Category:

 

चैत्र महिना म्हणजे यात्रा-महोत्सवांचा महिना. याच महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी येथे रेणुकामातेची यात्रा भरते….

  January 16, 2013