डिमेंशिया (विस्मृती) आणि आहार
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहरुई किवा आक हे वृक्ष भारतात सर्वत्र आढळते.याच्या औषधी उपयोगाबाबत भारतीय आयुर्वेद शास्त्रात प्राचीन काळापासून उपयोग सांगितले आहेत.रुद्रावतार हनुमानाच्या पुजानामध्ये ह्या वृक्षाची फुले व पाने वापरण्याच्या पद्धतीवरूनही लक्षात येईल कि,बहुउपयोगी असल्यामुळेच हे झाड नष्ट होऊ नये म्हणून त्याला पूजनात स्थान दिले आहे.
Category:
लेखसंग्रहसाखर म्हणजे गोड एवढंच आपल्याला माहिती असतं. पण ही गोडी मोजण्याचाही मानदंड आहे. कोणत्याही गोड पदार्थाची गोडी सहसा मोजली जाते ती सुक्रोजच्या गोडीच्या प्रमाणातच. सुक्रोजची गोडी एक असं मानलं जातं.
Category:
लेखसंग्रहशरीराशी संबंधित गोष्ट ही केवळ शरीराशी संबंधित असते असं नसून तीचा मनाशीदेखील संबंध असतो. ताप आला की आपण किती अस्वस्थ आणि चिडचिडे होतो ते आठवा माझा मुद्दा लगेच पटेल!! याच पद्धतीने मानसिक आजारदेखील शारीरिक दुष्परिणाम करत असतात असा या दोघांचा निकटवर्ती संबंध आहे.
Category:
लेखसंग्रहCopyright © 2025 | Marathisrushti