पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगती अकबर बीरबल कहाणी
Category:
साहित्य - ललितपंतप्रधान निघून गेले. पण कर्मचार्यां सोबत अशा रितीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर बीरबलची कहाणी सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल….
June 30, 2014
Category:
साहित्य - ललितपंतप्रधान निघून गेले. पण कर्मचार्यां सोबत अशा रितीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर बीरबलची कहाणी सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल….
June 30, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकामाच्या पहिल्याच दिवशी लिखाण राहिले बाजूला लिखाणाच्या माध्यमातून जाहिराती कशा मिळविता येतील, जास्तीत- जास्त लोकांपर्यत पोहचून लिखाणाच्या माध्यमातून पैसे कसे उभे करता येतील यावरच चर्चा होऊ लागली.
June 30, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकादोन एकदिवसापूर्वी मुंब्र्यात एक लहान मुलगा शाळेत जात असताना सात – आठ भटक्याकुत्र्यांनी त्याचे लचके तोडून जखमी केले. त्या जखमी मुलाला जवळ पास १५० टाके पडले.जर लोकांनी योग्य वेळी मदत केली नसती तर कदाचित त्या मुलाला आपले प्राणही गमवावेलागले असते.
June 28, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकवितेचे नाव – आवळे-जावळे ; कवयित्री – श्रीमती सुधा नांदेडकर
June 28, 2014
Category:
अवर्गिकृतलहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, …..
June 23, 2014
Category:
अवर्गिकृतकेसातील कोंडा घालवण्याचे सोपे उपाय
June 23, 2014
Category:
अवर्गिकृतएकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन त्यांच्यावर थुंकला. त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडलं. नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले.
शिक्षकांनी ही गोष्ट वर्गात सांगितली आणि या गोष्टीचं तात्पर्य कुणी सांगेल का असं विचारलं.
June 22, 2014
Category:
अवर्गिकृतखरतर कोकीळा कधीच सुंदर आणि गोड गात नाही किंवा ‘कुहूकुहू’ आवाज करीत नाही. मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. बऱ्याच जणांना माहीत नसते की साद कोकिळेची नसून कोकीळ नर पक्ष्याची आहे.
June 21, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअण्णा मार्तंड जोशी हे एक महाराष्ट्रीय नाटककार होते. ते अण्णासाहेब किर्लोस्करांचें समकालीन होते. अण्णासाहेबांच्या देखरेखीखालीं बेळगावमध्ये स्थापन झालेल्या “भरतशास्त्रोत्तेजक” मंडळींत जोशी होते.
June 20, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti