पुरेसं
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 14, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 14, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रह१९७४ च्या जानेवारीत अभिषेकी बुवा शिवाजी पार्कची जागा सोडून लोणावळ्याला गेल्यामुळे गाण्याच्या शिक्षणात खंड पडला होता. एकदोनदा मी तिथे गेलो. परंतु मनासारखं शिकणं होईना. तेव्हा त्यांच्याच परवानगीने मी नंतर पं. गोविंदराव अग्नि यांच्याकडे गाणं शिकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे साधना पालांडे (वैशाली थिएटरचे मालक बी. पालांडे यांची पत्नी) या गाणं शिकण्यासाठी येत होत्या. श्रीमती कान्होपात्राबाई, रजनी जोशी याही येत असत.
July 14, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 14, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 13, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 13, 2026
Category:
लेखसंग्रहमाझ्या व्यवस्थापनाच्या कार्यकाळात आणि नंतरच्या काळात वेगवेगळ्या व्यवसायांसाठी सल्लागार म्हणून काम करत असताना एक तक्रार मला प्रकर्षाने जाणवून येई ती म्हणजे फार कमी लोक त्यांनी दिलेल्या स्वतःच्या शब्दाला जागतात. काही वेळा तर असे लोक स्वतः दिलेल्या वचना बाबत फार गंभीर ही नसत. अनेक व्यवस्थापकांकडूनही असे ऐकू येई की त्यांच्या कनिष्ठांनी दिलेल्या वचनांची पूर्ती करून घेण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांचा खूपच वेळ खर्च होत असे. कनिष्ठांना पुन्हापुन्हा दिलेल्या वचनांची आठवण करून देण्यासाठी होणाऱ्या वेळेच्या अपव्ययामुळे त्यांना महत्वाच्या कामासाठी पुरेसा वेळ रहात नसे.
July 13, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 13, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 13, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 13, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 13, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti