सौंदर्य दृष्टी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 1, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 1, 2016
Category:
शहरे आणि गावेगोवा राज्यातील पणजी शहरात इ.स. १५०० मध्ये मुस्लीम शासक आदिल शहा यांनी आदिलशाही पॅलेस बांधले.
June 1, 2016
Category:
शहरे आणि गावेदेशामध्ये सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. २००१ च्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या ५४०८५१ एवढी आहे. गोवा राज्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे हे दुसरे राज्य आहे.
June 1, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 31, 2016
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा प्राचीन घाट मार्ग आहे. हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक कोकणात मुरबाड तालुक्यात आहे.
May 30, 2016
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात गोरेगाव रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटर अंतरावर प्रसिध्द आरे गार्डन आहे
May 30, 2016
Category:
शहरे आणि गावे
May 30, 2016
Category:
शहरे आणि गावेलक्ष्मीविलास महाल हा गुजरात राज्यातील बडोदा येथे आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या हुकमावरुन इ. स. १८९० साली ही वास्तू बांधण्यात आली. मेजर चार्ल्स मॉन्ट या इंजिनिअरच्या संकल्पनेतून ही मनमोहक वास्तु साकारली आहे.
May 28, 2016
Category:
शहरे आणि गावे
May 28, 2016
Category:
शहरे आणि गावेइथियोपियातील दलोल (दानकिल सखल प्रदेश) हे पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे.
May 28, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti