मुखवास मसाला पान
Category:
खाद्ययात्रानागवेलच्या पानांची दांडी तोडून घ्यावी. मग पानांना बारीक चिरून त्यात वरील सर्व सामग्री मिक्स करून घ्यावी. या मिश्रणाला फ्रीज मध्ये ठेवावे. हे मिश्रण २-३ दिवस टिकू शकते.
December 26, 2016
Category:
खाद्ययात्रानागवेलच्या पानांची दांडी तोडून घ्यावी. मग पानांना बारीक चिरून त्यात वरील सर्व सामग्री मिक्स करून घ्यावी. या मिश्रणाला फ्रीज मध्ये ठेवावे. हे मिश्रण २-३ दिवस टिकू शकते.
December 26, 2016
Category:
खाद्ययात्रा
December 26, 2016
Category:
साहित्य - ललित
December 26, 2016
Category:
खाद्ययात्राएका मोठ्या भांड्यात बटर आणि ब्राउन शुगर एकत्रित फेटा. त्यामध्ये मध आणि अंड घालून एकजीव होईपर्यंत फेटत रहा. त्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि बाकीचे मसाले मिसळा. या साऱ्या मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या. एका बाजूने साखरेत घोळवून घ्या आणि बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. साखर लावलेला भाग वर राहिला पाहिजे.
December 26, 2016
Category:
खाद्ययात्राबटर व कस्टर्ड मिल्क फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर आणि सोडा घालून चांगले फेटावे. नंतर त्यात दूध घालून फेटून घ्यावे.
December 26, 2016
Category:
अवर्गिकृत
December 26, 2016
Category:
लेखसंग्रहलेखाची ओळख :: झाडांच्या बियांत, सर्व पोषणमूल्ये असलेली तेले आणि अितर घटक का असतात? तसेच, बाळंत झाल्यानंतर आअीच्या स्तनांत, सर्व पोषणमूल्ये असलेलं दूध का निर्माण होत? हे सांगणारा लेख.
December 26, 2016
Category:
खाद्ययात्रामैद्यात बेकिंग पावडर घालून तीन वेळा चाळावं. सुक्या मेव्याचे तुकडे, प्लमचे तुकडे आणि टुटी-फ्रुटी केक करण्याच्या दोन ते तीन तास आधी ब्रॅण्डी किंवा रममध्ये भिजत घालावेत. मैद्यात रवा घालून चांगलं मिसळावं. लोणी फेसून त्यात साखर घालावी आणि पुन्हा फेसावं. अंडी फेसून ती लोण्याच्या मिश्रणात घालून पुन्हा फेसावीत.
December 26, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti