ह्या कॉन्ग्रेसवाल्यांचं नेमकं काय कळनाचं झालयं राव

१) देश कैशलेस होवु शकत नाही!
२) देशातील जनता गरीब आहे.
३) देशातील जनता अडाणी आहे
४) देशात बँका मुबलक नाहीत
५) देशात एटीएम नाहीत
अस काय काय तर म्हणत आहेत

म्हणजे नेमकं हे मोदींच्या विरोधात बोलत आहेत का ६० वर्षात कॉन्ग्रेस सरकारने काहीच विकास केला नाही हा गुन्हा कबुल करत आहेत
हे कॉन्ग्रेस वाले स्वताच स्वताचा नाकर्तेपणा दाखवुन देत आहेत

Author

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →