कोराडी थर्मल पॉवर स्टेशन
Category:
शहरे आणि गावे
March 21, 2017
Category:
शहरे आणि गावे
March 21, 2017
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रात ३०७१४ सहकारी दूध उत्पादक संस्था आहेत. यापैकी १८६१४ संस्था सुरु असून ८१८८ संस्था बंद पडल्या आहेत. ३८४७ संस्था काही कारणांमुळे बंद आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १४७७८ तर सर्वाधिक कमी ७८० संस्था नवी मुंबई विभागात आहेत.
March 21, 2017
Category:
लेखसंग्रह८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ च्या सुमारास विद्यमान पंतप्रधान माननीय श्री . नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटांची त्या मध्यरात्री पासून कायदेशीर मान्यता संपुष्टात येईल असे जाहीर केले . आणि ती संपुष्टात आलीही . नंतरच्या काळात आधी अस्तित्वात नसलेल्या २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या .
March 21, 2017
Category:
लेखसंग्रह23 मे 1948 रोजी रिचमर गली व टीथवाल या रणक्षेत्रावर हिंदुस्थानी फौजांनी तिरंगा फडकवला. या पराभवामुळे जायबंदी झालेल्या पाकी फौजेने एक अरेरावी ब्रिगेड उतरवून टीथवाल मधून श्रीनगर पर्यंत मुसंडी मारायची असा व्यूह रचला. 13 ऑक्टोथबर 1948 या ईदच्या मुहूर्तावर रीचमर गलीवर प्रचंड सैन्य उतरवले.
March 21, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 21, 2017
Category:
लेखसंग्रह
March 20, 2017
Category:
खाद्ययात्रापाणी ऊकळायला ठेवावे. सर्वप्रथम मूगाची दाळ स्वच्छ धुवून दूप्पट पाण्यात अर्धा तास भिजत घालावी. कढईत तूप गरम करून त्यात शेवया टाकाव्या व मध्यम आचेवर लालसर रंगावर खमंग भाजून घ्याव्या. भाजलेल्या शेवया एकीकडे काढून ठेवाव्या व त्याच कढईत तेल गरम करावे.
March 20, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
March 20, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 20, 2017
Category:
शहरे आणि गावेमुंबई (शहर व उपनगर), पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा ५५.६टक्के आहे. भक्कम उद्योग व सेवा क्षेत्रामुळे मुंबईचा वाटा सर्वाधिक २१.५ टक्के आहे.
March 19, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti