रवा लाडु
Category:
खाद्ययात्रारवा आणि मैदा चाळणीने चाळून एकत्र करावा. आता २-३ चमचे गरम तूप आणि दुधाचे मोहन घालून एकत्र करून ५-६ तास किंवा रात्रभर तसाच झाकून ठेवावा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण बारीक चाळणीवर चाळून घ्यावे.
June 8, 2017
Category:
खाद्ययात्रारवा आणि मैदा चाळणीने चाळून एकत्र करावा. आता २-३ चमचे गरम तूप आणि दुधाचे मोहन घालून एकत्र करून ५-६ तास किंवा रात्रभर तसाच झाकून ठेवावा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण बारीक चाळणीवर चाळून घ्यावे.
June 8, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर सारेगपम या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले.
June 8, 2017
Category:
खाद्ययात्राबटाटे उकडून आणि सोलून घ्यावेत. बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. कढई किंवा पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, घालून फोडणी करावी. उडीद डाळ घालून ती गुलाबीसर होईपर्यंत परतावी. नंतर आलेपेस्ट, मिरच्या आणि कढीपत्ता घालून काहीवेळ परतावे. नंतर कोथिंबीर घालून ५ ते १० सेकंद परतावे
June 8, 2017
Category:
लेखसंग्रह
June 8, 2017
Category:
लेखसंग्रह
June 8, 2017
Category:
खाद्ययात्राआपणा सर्वांना माहितीच आहे की गाजराचे औषधी गुणधर्म आहेत त्याने आतडय़ांच्या तक्रारी दूर होतात. तसंच चेहर्यासाठीही गाजर उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील अग्नीला वाढवणारी व पाईल्स सारख्या रोगांवर उत्तम जटीबूटी असून ते हृदय रोगांवर रामबाण इलाज आहे.
June 8, 2017
Category:
खाद्ययात्रा६-७ टोमॅटो,आल्याचा छोटा तुकडा,१०-१२ काजूच्या पाकळ्या,१०-१२ मकाणे,वाटीभर फ्रेश क्रीम,अर्धी वाटी दूध,चवीनुसार मीठ,अर्धा चमचा जिरे,२-३ टेबलस्पून तेल,एक वाटी दही,२-३ लाल सुक्या मिरच्या,एक छोटा चमचा हळद,एक चमचा गरम मसाला,अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर,सजावटीसाठी फ्रेश क्रीम.
June 8, 2017
Category:
लेखसंग्रहसोशल मिडियावरचा नविन काळे यांचा हा ललित लेख शेअर करत आहे
June 8, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti