डॉ. विष्णू गोविंद चिपळूणकर

चिपळूणकर, (डॉ.) विष्णू गोविंद - 0013

१० जून १८६२
१८६२> शिकारकतांचे लेखक विष्णू गोविंद चिपळूणकर यांचा जन्म. “कृष्णसार (काळवीट) अथवा हरणाची शिकार”, “मृगया कुतूहल” (बडोदेनरेश सयाजीराव महाराज यांच्या वाघाच्या शिकारी विषयी), “बनवराहघात”, “हिंदुस्थानातील सर्प” अशी पुस्तके त्यांनी लिहिली. शिवचरित्रावर दोन व संभाजीराजांवर एक नाटकही अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली होती.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चिपळूणकर, (डॉ.) विष्णू गोविंद - 0460

३१ ऑक्टोबर १९१६
१९१६> डॉ. विष्णू गोविंद चिपळूणकर यांचे निधन. “शरीरशिक्षण”, या पुस्तकांसिवाय काही नाटकेही डॉ. चिपळूणकरांनी लिहिली होती.

चिपळूणकर, (डॉ.) विष्णू गोविंद – 0013

१० जून १८६२
१८६२> शिकारकतांचे लेखक विष्णू गोविंद चिपळूणकर यांचा जन्म. “कृष्णसार (काळवीट) अथवा हरणाची शिकार”, “मृगया कुतूहल” (बडोदेनरेश सयाजीराव महाराज यांच्या वाघाच्या शिकारी विषयी), “बनवराहघात”, “हिंदुस्थानातील सर्प” अशी पुस्तके त्यांनी लिहिली. शिवचरित्रावर दोन व संभाजीराजांवर एक नाटकही अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली होती.
————————————————————————————————————————–

चिपळूणकर, (डॉ.) विष्णू गोविंद – 0460

Author