तू…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 12, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 12, 2017
Category:
खाद्ययात्रानाचणी पीठ ५०० ग्रॅम, गव्हाचे पीठ ४०० ग्रॅम, भाजलेले सोयाबीन पीठ १०० ग्रॅम, चवीपुरते मीठ.
वरीलप्रमाणे सर्व पीठे एकत्र करून घ्यावीत. त्यामध्ये पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे आणि शेवया मशीनमधून शेवया तयार करून उन्हात वाळवाव्यात. मधुमेही आणि हृदयरोगी रुग्णासाठी या शेव्यांपासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात.
June 12, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’.
June 12, 2017
Category:
खाद्ययात्राचवीपुरते मीठ टाकून व २ टेबलस्पून तूप टाकून कणीक दुधात घट्ट भिजवावी. एक तासानंतर पिठाचे लहान मुटके करून ते खमंग तळून घ्यावेत.
June 12, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 12, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 12, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 12, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 12, 2017
Category:
खाद्ययात्रावा व मैदा एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचे मोहन व मीठ घालून कालवा. नंतर १ वाटी ताक घालून पीठ भिजवा. जरुरीप्रमाणे थोडेसे पाणी वापरा. पुऱ्यासाठी पीठ भिजवतो तसे घट्ट पीठ भिजवा.साखरेचा एकतारी पाक करा. त्याट लिंबाचा रस, केशार व केशरी रंग घाला. वरील पिठाच्या जरा लहान आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात.
June 12, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti