चिकन नूडल सूप
Category:
खाद्ययात्रा
September 10, 2026
Category:
खाद्ययात्रा
September 10, 2026
Category:
खाद्ययात्रा
September 10, 2026
Category:
खाद्ययात्रा
September 10, 2026
Category:
लेखसंग्रह शैक्षणिकरमेश सकाळी ऑफिसच्या रस्त्यावर होता. ऑफिसला पोचायला त्याला साधारण ४५ मिनिटे लागत असत. बेशिस्त वाहतुकीला तोंड देतादेता ऑफिसला पोचेपर्यंत त्याला निवांतपणे विचार करायला हाच वेळ मिळत असे. एका मोठ्या खूप व्यवसायात [बिझिनेसमध्ये] असलेल्या कंपनीच्या एका व्यवसायाचा तो प्रमुख अधिकारी होता. आज त्याला जरा जास्तच आनंदी आणि समाधानी वाटत होते, कारण काल तो जबाबदार असलेल्या व्यवसायाच्या कामगिरीचे महिन्याचे निकाल बाहेर आले होते. आणि महत्वाचे म्हणजे गेल्या सात वर्षात त्याच्या व्यवसायात प्रथमच इतके चांगले निकाल दिसून आले होते.
August 28, 2026
Category:
लेखसंग्रह“आपले दुबईला जाणारे विमान निघण्यासाठी तयार आहे. कृपया, दुबईला जाणाऱ्या प्रवाशांनी द्वार क्रमांक ४ मधून विमानाकडे प्रस्थान करावे.” हरविलेल्या मनःस्थितीत चिरायूने आपली बॅग उचलली, तिकीट हातात घेतले आणि रांगेत सामील झाला. विमानतळाच्या उबदार वातावरणातून बाहेर पडल्यावर तेथील थंड हवेने त्याला पुन्हा एकदा तो अनुभवत असलेल्या सत्याची आठवण करून दिली. विमानाजवळ आल्यावर त्याने स्वतःला पटविले की ‘हेच तर मला पाहिजे होते. इथल्या सर्व समस्यांपासून, निराशेपासून दूर कुठेतरी. स्वच्छ हवा आणि निळे आकाश असलेल्या ठिकाणी. मनातील सर्व दुःख आणि हताशपणा, सर्व आठवणी विसरून जाण्यासाठी.’
August 26, 2026
Category:
लेखसंग्रहमाझ्यातील उत्साह आणि अधीरता ओसंडून जात असलेले ते दिवस होते. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर पटक1न मन उद्वीग्न होई अथवा खूप राग येई. अर्थात याच्यामागे दिलेल्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडवून आणण्याची प्रबळ इच्छा असे. माझ्या वरिष्ठांना पण या स्वभावाची पुरेशी जाणीव होती. याचा परिपाक म्हणजे मला सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणात असाव्या असेच वाटे. बाह्य कारणांमुळे एखादी परिस्थिती माझ्या नियंत्रणाच्या बाहेर गेली की माझा संयम सहज सुटे.
August 21, 2026
Category:
खाद्ययात्रा नॉस्टॅल्जिया
August 21, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 20, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 20, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 20, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti