बहारीन
Category:
शहरे आणि गावेबहरैन (मराठीत बहारीन, बहरीन(हिंदी), बाऽरेन्(इंग्रजी)) हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे.
September 12, 2018
Category:
शहरे आणि गावेबहरैन (मराठीत बहारीन, बहरीन(हिंदी), बाऽरेन्(इंग्रजी)) हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे.
September 12, 2018
Category:
साहित्य - ललितनाना झिपऱ्या हेकटच. त्याने पुन्हा खांद्यावर प्रेत घेतले. आणि तो स्मशानाची वाट चालू लागला. चार सहा पावले नसतील टाकून तोच नानाच्या नाकाला उंची डिओचा वास आला. लोगोलाग वेताळाने प्रेतात प्रवेश करून संभाषण चालू केले.
September 12, 2018
Category:
लेखसंग्रहसंत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

लेखसंग्रहप्रगत झालेल्या ऐतिहासिक कालखंडापासून ते आजमितीला एकविसाव्या शतकापर्यंत मलेरिया या विकाराने मनुष्याला सळो की पळो करून सोडले आहे. मनुष्य, डास ( मच्छर ) व मलेरिया ला कारणीभूत असलेले परोपजीवी यांची उत्क्रांती एकाच वेळी घडली असावी.
September 12, 2018
Category:
लेखसंग्रहसंस्कार एक असा शब्द जो आजच्या काळात फक्त पुस्तकात वाचला जातो किंवा जुन्या पिढीतील कोणा जेष्ठ नागरीकाचे तोंडून ऐकला जातो. संस्कार म्हणजे नक्की काय याचे ऊत्तर व्यक्ती सापेक्ष असू शकते. एखाद्या व्यक्तीला जो अर्थ योग्य वाटेल तसा तो अन्य व्यक्तीला वाटेलच असे नाही.
September 12, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 12, 2018
Category:
अवर्गिकृत
September 12, 2018
Category:
खाद्ययात्राकाही काही पदार्थ एव्हरग्रीन असतात. त्यांना ऋतूच्या मर्यादा बांधून ठेवू शकत नाही. ओल्या नारळाच्या करंज्या त्यातल्याच एक. तुम्ही केंव्हाही करा, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सकाळच्या न्याहरीला, दुपारी जेवणाला, मधल्यावेळच्या खाण्याला किंव्हा रात्री जेवणाला. त्यांची चव खाणाऱ्याच्या जिभेवर आपली आठवण ठेवणार.
September 12, 2018
Category:
साहित्य - ललित
September 12, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti