दयार्द्र पिलू
Category:
अवर्गिकृत
November 30, 2018
Category:
अवर्गिकृत
November 30, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 30, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 30, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 30, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 30, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 29, 2018
Category:
लेखसंग्रहकोट्यावधींनी संगणक असलेल्या आपल्या देशात अजूनही परदेशी ऑपरेटिंग सिस्टिम, परदेशी वर्ड प्रोसेसर, परदेशी इमेज मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, परदेशी ब्राऊझर्स वापरावे लागतात हे दुर्दैव आहे. नाहीतरी “गुलामगिरी”ची आपल्याला सवयंच आहे !!! ज्या “मायक्रोसॉफ्ट ऑफिस”वर आम्ही रात्रंदिवस काम करतो तसंच एखादं सॉफ्टवेअर बनवण्याची आमच्याकडच्या “जायंटस”ना इच्छा का होत नाही?
November 29, 2018
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहकशावरुन कधी काय आठवेल त्याचा नेम नाही. तसंच झालं. ‘लोकसत्ते’त एक बातमी पाहिली. महिन्द्र कंपनी ‘जावा’ मोटरसायकल ‘पुन्हा’ बाजारात आणणार, ही ती बातमी. ही बातमी वाचली आणि मन एकदम मागे गेलं. मोटरसायकल शिकण्यासाठी केलेली धडपड, माझ्या आयुष्यात आलेल्या मित्रांच्याच जावा/येझदी व इतर मोटरसायकल्स-स्कुटर्स, त्यांनी मला दिलेला आणि अजुनही मनात भरून राहिलेला अवर्णणीय आनंद इत्यादींच्या मनातल्या त्या सर्व आठवणी जिवंत झाल्या
November 29, 2018
Category:
लेखसंग्रहकोणत्याही माध्यमांचा वापर योग्य रित्या झाला तर त्या विषयीची गोडी टिकून राहते. प्रत्येकाने दिवसभरात आलेल्या संदेशांमधून एखादा चांगला संदेश निवडला आणि तोच फक्त पाठवला तर संदेशांची भाऊगर्दी आपोआप कमी होईल. शिवाय एकच संदेश पाठवायचा असल्याने त्याचे चिंतन आणि मनन होऊन तो पाठवला जाईल.
November 29, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 29, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti