लेखसंग्रह

श्री शारदा भुजंगप्रयात – भाग ७

Category:

ज्वलत् म्हणजे प्रज्वलित असलेला, ज्वालांनी युक्त असलेला. वह्नि म्हणजे अग्नी. तर कांती म्हणजे शरीराचे तेज, चमक. जिच्या शरीराची चमक उज्वल अग्नीप्रमाणे देदिप्यमान आहे अशी ती ज्वलत्कान्तिवह्नि.

  February 3, 2020

अवर्गिकृत

बेवड्याची डायरी – भाग १० – “हॅलुस्नेशन” च्या गमती जमती !

Category:

मॉनीटर मला भ्रम ..किवा भास होण्याबद्दल सविस्तर माहिती देत असतानाच तेथे शेरकर काका आले .. ही ऐक वल्ली होती ..प्रत्येक गोष्टीत काहीतरी मस्करी करणे ..हा शेरकर काकांच्या डाव्या हाताचा मळ होता..वयाच्या ६५ व्या वर्षी ..माणूस इतका कसा कार्यक्षम आणि गमत्या असू शकतो याचे मला नवल वाटे

  February 2, 2020

लेखसंग्रह

श्री शारदा भुजंगप्रयात – भाग ६

Category:

प्रस्तुत श्लोकांच्या पहिल्या दोन चरणात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आई जगदंबेच्या वेगवेगळ्या वाहनांचा विचार मांडत आहेत.

द्राक्षचोरी आणि महाशिवरात्र ! ( नशायात्रा – भाग १४ )

Category:

रेल्वे स्टेशनवर द्राक्ष पेट्यांची हमाली करण्याचे काम आता नियमित झाले होते वर्षातून साधारण ५ महिने हे काम असते , रात्रभर रेल्वे स्टेशन वर भटकणे , गाडीची वेळ आली की द्रक्ष्यांचा पेट्या पार्सल विभागातून काढून त्या पेट्या रेल्वे स्टेशन वर असलेल्या सामान वाहून नेण्याच्या चार चाकी लोखंडी गाड्यावर लादणे आणि मग गाडीचा पार्सल चा डबा ज्या ठिकाणी येतो तेथे त्या पेट्या नेऊन ठेवणे व गाडी आली की ५ मिनिटात धावपळ करून त्या पेट्या पार्सल च्या डब्यात चढवणे असे काम असे ,

  February 1, 2020