असे कसे विसरलास
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाpd - March 6, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाpd - March 6, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाpd - March 6, 2020
Category:
साहित्य - ललितसर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते.
pd - March 6, 2020
Category:
लेखसंग्रहpd - March 6, 2020
Category:
लेखसंग्रहpd - March 6, 2020
Category:
अवर्गिकृततसे आमच्या घरी संगीताची आवड सुरवातीपासून आहे , माझे आजोबा सयाजीराव महाराजांच्याद दरबारी नोकरी करत असत , तसेच ते कीर्तनकारही होते , माझ्या वडिलांना देखील संगीताची आवड होती त्यांचे थोडेसे संगीत शिक्षण देखील झाले होते व राजकोटच्या रेडीओ केंद्रावर त्यांनी तरुणपणी गायन देखील केले होते ,
pd - March 5, 2020
Category:
लेखसंग्रहआपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं.
pd - March 5, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाpd - March 5, 2020
Category:
लेखसंग्रहpd - March 5, 2020
Category:
लेखसंग्रहpd - March 5, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti