अवर्गिकृत

बालपणीची ‘स्मृती चित्रे’

Category:

 

लहानपणीचे संस्कार जसे आयुष्यभर टिकतात ताशा या आठवणी आणि स्मृती सुद्धा! माझे बालपण ‘गिरगाव’, येथील एका ‘मोक्याच्या जागी , अगदी रहदारीच्या रस्त्यावरील आंग्रेवाडीत  संपन्न झाले. त्यात एकत्र कुटुंबात वाढलेली आम्ही भावंडे त्यामुळे आमच्या आठवणीसुद्धा तितक्याच भिन्न भिन्न , गमतीच्या, आनंदाच्या आणि नवलाईच्या. महाराष्ट्राच्या ‘लोक कला जीवनातील आख्यायिका आणि त्यांचे बालपणी घडलेले दर्शन हि माझी स्मृती चित्रे झाली आहेत.

अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग २५ – शैलपुत्री

Category:

 

दुर्गामातेचा पहिला अवतार आहे, माता शैलपुत्री….. शैलपुत्री नावामधील शैल चा अर्थ आहे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या. शैलपुत्री म्हणजे हिमालय पुत्री…. आता आपण पाहूया माता शैलपुत्रीच्या जन्मावताराची कथा….

लेखसंग्रह

श्रीहरी स्तुति – २

Category:

 

या अनंत कोटी ब्रह्मांडांच्या निर्मिती स्थिती आणि लयाचे कारण असणाऱ्या परब्रह्म परमात्मा स्वरूप भगवान श्रीविष्णूंच्या त्या सकल संचालक स्वरूपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…

लेखसंग्रह

संवाद हृदयाशी

Category:

 

हृदयाशी संवाद साधणे म्हणजे नेमके काय? हृदयाशी संवाद साधणे म्हणजे दोन गोष्टी तपासणे. एक तर तांत्रिकदृष्ट्या आपले हृदय आणि त्याचे कार्य उत्तम स्थिती मध्ये आहे का हे तपासणे. आणि दुसरे म्हणजे भावनिक तसेच मानसिक दृष्ट्या दैनंदिन जीवनातील घडामोडींना सामोरे जाताना त्या घडामोडींचा आपल्या मनावर म्हणजेच नकळत आपल्या हृदयावर आपण कितपत परिणाम करून घेतोत?

अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग २४ – माता दुर्गा

Category:

 

संपूर्ण सृष्टीला संकटातुन मुक्त करण्यासाठी साक्षात त्रिदेव ध्यानाची अवस्था धरतात आणि आपल्या ध्यानातुनच देवी शक्तीचे रुप निर्माण करतात. त्या शक्तीरुपी देविमातेची नऊ रुपे निर्माण होतात. या नऊ मातेची रुपे एकत्रितपणे येऊन एकच शक्तिशाली अवतार तयार होतो. ज्या अवताराला आपण सर्वजण माता दुर्गा म्हणून ओळखतो. त्रिदेव आपला आशीर्वाद म्हणून आपली शस्त्र मातेच्या हाती अर्पण करतात. यानंतर माता दुर्गा असुर म्हैशासुराचा वध करण्यासाठी समर्थ होतात आणि अखेर असुर म्हैशासुराचा वध होतो. म्हणूनच माता दुर्गेला महिषासुरमर्दिनी म्हणूनही संबोधण्यात येते.

लेखसंग्रह

श्रीहरी स्तुति – १

Category:

 

भगवान श्रीवैकुंठनाथ श्रीहरीच्या स्तवन स्वरूपात पूज्यपाद भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी ज्या विविध रचना साकारलेल्या आहेत त्यापैकी एक अत्यंत सुंदर, मनोज्ञ, भावगर्भ आणि लोकप्रिय रचना म्हणजे श्रीहरी स्तुति.