श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४२
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णूंच्या भुवयांचे वर्णन करताना आचार्य श्री पुढे म्हणतात,
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णूंच्या भुवयांचे वर्णन करताना आचार्य श्री पुढे म्हणतात,
Category:
साहित्य - ललितखरं तर, या ‘सकाळच्या अलार्म’ला मीच जवाबदार आहे! एकदा सकाळी, नानाला माझ्या घरासमोरच्या जास्वंदीचे फुल तोडताना पाहिलं. घर भाड्याचं आहे तरी, घरासमोर मी, चारसहा फुलांचे झाड जोपासली आहेत. त्या दिवशी काय मला काय अवदसा सुचली कोणास ठाऊक? त्यांच्यावर उखडलो.
Category:
साहित्य - ललितहा चित्रपट आला , चांगलं परीक्षण वाचलं आणि तो गेलासुद्धा ! नुकताच तो घरबसल्या बघायला मिळाला. लॉक डाउन बाबा की जय ! सगळीच नाती सुरुवातीला जुळताना /जुळविताना हवीहवीशी, नवलाईची असतात. कालांतराने अतिपरिचयात त्यांच्यावर शेवाळं साचतं. दोन्ही बाजू एकमेकांना गृहीत तरी धरायला लागतात किंवा ते टिकविण्याचा एकतर्फी प्रयत्न तरी पाहायला मिळतो.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहया आणि यापुढच्या श्लोकांमध्ये भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्रीहरीच्या भुवयांचे वर्णन करीत आहेत. त्या अत्यंत नयनमनोहर असणाऱ्या आणि हृदय आल्हादक अशा पद्धतीच्या हालचाल करणाऱ्या भुवयांचे वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात,
Category:
लेखसंग्रह“दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी वाचित जावे” ह्या समर्थ रामदासांच्या उक्तीचा आज अर्थ वर्गात सांगितला गेला काय आणि अचानक माझ्यातला लेखक आणि वाचक लगेच जागृत झाला. मराठीचा शेवटचा तास दररोज मला घरची वाट दाखवत असतो कधी एकदा त्या बर्वे सरांच दाराबाहेर पाऊल पडतंय आणि आम्ही सुटतोय अस होत.
Category:
साहित्य - ललित2017 साली प्रसिद्ध झालेले हे पुस्तक मी वाचले होते आणि मला ते भावले होते. पण ‘कोविद’ १९, च्या महामारीत, माझे , मीच कपाटात ठेवलेल्या पुस्तकाकडे लक्ष गेले. आतुरतेने मी ते पुन्हा उघडले. भावनांचा आणि विचारांचा पूरच माझ्या मनात वाहू लागला. काळाच्या उदरात विलय होऊ पाहणाऱ्या या पुस्तकाला उजेडात आणले तर ‘पत्रे’ लिहिणाऱ्या या ‘सिनिअर’ सिटिझन्स’ना न्याय मिळेल या हेतूने याचे परीक्षण करण्याचा हा ‘प्रपंच’!
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहप्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्रीहरीच्या अद्वितीय नेत्रकमलांचे वर्णन करीत आहेत.ते म्हणतात,
Category:
साहित्य - ललितसकाळचे ते ‘गोल्डन अवर्स’ होते. पहिला चहा झाला होता. लोखंडी गेटच्या बेचक्यात, पेपरवाल्या पोराने खुसून ठेवलेला पेपर, मी काढून घेतला. चारदोन ठिकाणी हुडकल्यावर चष्मा सापडला आणि तो नाकावर चढवून, पेपर पालथा घातला आणि वाचायच्या विचारात होतो. हो, मी पेपर मागच्या पानापासूनच वाचायला सुरुवात करत असतो! “काय? सुरेशअण्णा हैती का घरात?” मी एकदम दचकलोच.
Copyright © 2025 | Marathisrushti