श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४५
Category:
लेखसंग्रहया आणि या पुढच्या श्लोकात आचार्य श्री भगवान श्रीविष्णूच्या अद्वितीय अशा केशसंभाराचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी योजलेल्या उपमा एखाद्या महाकवींच्या प्रतिभेला लाजवतील अशा पद्धतीच्या अद्वितीय आहेत. आचार्य श्री म्हणतात,