आकृती, प्रकृती, विकृती.. (मी तो आणि ती)
Category:
कथा साहित्य - ललितत्याचा दोनदा फोन येऊन गेला. मी जास्त एन्टरटेन त्याला केले नव्हते. पण तो डोक्यावरच बसला. ठरल्या वेळेला आलेला माणूस 65-68 वर्षाचा असेल. खूप थकलेला दिसत होता. मला म्हणाला सर माझी सही बघता का ?
July 11, 2021