आधार तुम्हाला आमुचा कायम
ध्यानात असावे नक्की
दगडावरती दगड रचोनी
करा भिंत ही पक्की…
Author
Post Views: 22
