काळोखाचे कोमल धागे

काळोखाचे कोमल धागे हलके हलके गुंफत जाते



काळोखाचे कोमल धागे
हलके हलके गुंफत जाते
भला थोरला कशिदा विणुनी
रात्र स्वतः तच गुंतत जाते

Author