बिंब केशरी

नदीचा काठ पाहुनी
बिंब केशरी प्रसन्न झाले
नभाचा रंग लागुनी
अंग नदीचे तयांत न्हाले...



नदीचा काठ पाहुनी
बिंब केशरी प्रसन्न झाले
नभाचा रंग लागुनी
अंग नदीचे तयांत न्हाले…

Author