काळोखाचे कोमल धागे डॉ. संगीता बर्वे काळोखाचे कोमल धागे हलके हलके गुंफत जाते Save to Read Later काळोखाचे कोमल धागे हलके हलके गुंफत जाते भला थोरला कशिदा विणुनी रात्र स्वतः तच गुंतत जाते Author sachingadkarisachingadkari Post Views: 46 डॉ. संगीता बर्वे