पहाटेच डोकावले
खिडकीतून आत
आणि म्हणे, ” उठताय ना sss
उठाsss सुप्रभातsss…!”
Author
Post Views: 6
पहाटेच डोकावले
खिडकीतून आत
आणि म्हणे, ” उठताय ना sss
उठाsss सुप्रभातsss…!”
आईची महती अनेक थोर कवींनी वर्णन केली आहे. ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई’ – माधव जूलियन, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ -यशवंत, ‘निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी – भा. रा. तांबे किंवा ‘अंतरले पाय तुझे हाय हाय माते ।’ – केशवसुत. आई आपल्या मुलाची मायेने काळजी घेते. त्याला घास भरवते. लहानाचा मोठा करते. आजारपणात सेवा करते. आईमुळेच घराला घरपण येते. मुलाला घडवण्यात, त्याच्यावर चांगले संस्कार करण्यात आईचा वाटा फार मोठा असतो. चार-पाच दिवस जरी आई घरापासून दूर बाहेरगावी गेली तर घर सुने सुने होऊन जाते. आईच नसलेले घर तर अगदी पोरके होऊन जाते. इतके आईचे स्थान महत्त्वाचे आहे. […]
Save to Read Laterइथेच आहे कांचनजुंगा इथे हिमालय आपुला प्रपंचातल्या चढणी चढूनही दोर नसे निसटला…! Author sachingadkarisachingadkari Post Views: 6
Save to Read Laterयाचसाठी हो कष्ट रोजचे रोजचीच अन् इतुकी मरमर प्रत्येकाला वाटतेच ना असावे आपुले हक्काचे घर Author sachingadkarisachingadkari Post Views: 4
Copyright © 2025 | Marathisrushti