पाकिस्तानच्या निर्मात्यांचे नंतर काय झाले?
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तानचा इतिहास आपण अनेकदा ऐकतो. पण पाकिस्तानची निर्मिती घडवून आणणाऱ्या व्यक्ती, नेते आणि संघटनांचे पुढे काय झाले? ज्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी निर्णायक भूमिका बजावली, त्यांना नव्या राष्ट्राने नेमके कसे वागवले?
Time – 52:33
July 24, 2026