युवा-विश्व

अस्तित्वाच्या पाऊलखुणा

Category:

 

प्रत्येकाला वाटतं, आपल्या अस्तित्वाची कोणीतरी नोंद घ्यावी. जाणीव झाल्यापासून माणसं स्वतःला इतकी जपतात की आपल्याच विश्वात जगतात. अस्तित्व टिकवण्यासाठी व दाखवण्यासाठी माणसे काहीही करतात. अस्तित्वाला हादरे बसल्याशिवाय माणसे सुधारत नाहीत. पाण्यालासुद्धा वाटतं आपल्या तरंगाची दखल घ्यावी, तसंच मनालाही वाटतं आपल्या विचारांची दखल कुणीतरी घ्यावी. बेदखल नैराश्य घेऊन येतं आणि दखल आशा घेऊन येतं. अस्तित्व ठरवतं आपलं व्यक्तिमत्व.

  June 21, 2026


लेखसंग्रह

जागतिक मुद्रण क्रांतीची सुरुवात: मानवी इतिहासाला कलाटणी देणारा टप्पा

Category:

 

जोहान्स गुटेनबर्गने लावलेला हा शोध मानवी इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी माध्यमाचा उदय होता. जागतिक मुद्रण क्रांतीने माणसाला स्वतंत्रपणे विचार करण्याचे, प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे आणि आपले विचार जगासमोर मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. लोकशाहीच्या संकल्पनेचा विस्तार होण्यात आणि मानवी हक्कांची जाणीव निर्माण करण्यात या क्रांतीचा वाटा सिंहाचा आहे. आज आपण ज्या संगणकीय, डिजिटल आणि इंटरनेटच्या माहिती युगात जगत आहोत, त्या माहितीच्या महाजलाची खरी मुहूर्तमेढ १५ व्या शतकातील याच मुद्रण क्रांतीने रोखली होती, यात तीळमात्र शंका नाही.

  June 21, 2026


साहित्य - ललित

मध्यमव्यायोग

Category:

 

नाट्यशास्त्राचे निर्माते भरतमुनी यांनी अठराव्या अध्यायात नाटक म्हणजे रुपकाचे दहा प्रकार सांगितले. त्या सोबत त्यांची वैशिष्ट्ये सांगितली आहे. यापैकी व्यायोग नावाच्या प्रकाराचे वर्णन असे आहे की त्यामध्ये प्रख्यात व्यक्ती नायक असावी पण ती राजा नसावी. एका अंकाचे, एका दिवसाच्या व्याप्तीचे कथानक असावे. प्रधान रस वीर असावा. पात्रांचे द्वंद्वयुद्ध असावे.

  June 21, 2026


युवा-विश्व

प्रिय नंदिनी जाधव

Category:

 

पत्रास कारण की भावनांच आदान-प्रदान करणार पत्र,आज अचानक गायब झाल आहे,कितीतरी जणांचे आयुष्य याचं पत्रांनी घडवलं आहे.पत्र हे संवादाचे उत्कृष्ट माध्यम आहे. यंत्राने माणसाची बोलतीच बंद केली आहे. पत्र नाही मित्र नाही अशा वातावरणात आजची पिढी वाढत आहे.

  June 20, 2026