चिमणा वासुदेव
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 25, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 25, 2026
Category:
साहित्य - ललितसंस्कृत साहित्यात अपवादाने सापडणारी गोष्ट म्हणजे शोकांतिका. करूण रसाचे कितीही वर्णन केले तरी शेवटी आनंदी करणे ही भारतीय भूमिका. मात्र संस्कृत साहित्यात शोकांतिका नाहीच असे कोणी म्हणू नये म्हणून महाकवी भास यांची रचना म्हणजे उरूभङ्गम् !
महाभारताचा अंतिम कथा भागावर आधारित या नाटिकेत दुर्योधनाला नायक म्हणून रंगविले आहे.
June 25, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकवेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नसते. आयुष्यातील वास्तव नेहमीच आपल्याला खुणावत असते.कोणत्याही क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी जात, धर्म ,आर्थिक परिस्थिती, अपंगत्व कधीच आड येत नाही.व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मनात एक कोपरा छंदाचा असतो. आपले छंद ओळखता येणं व ते जोपासणं प्रत्येकाला जमेल असं नाही. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या नादात जीवनामधील छंद सुप्त अवस्थेतच असतात. छंदाला वाव मिळाला नाही तर तो जोपासला जात नाही. आयुष्याच्या उत्तरार्धातच अनेकांचे छंद ओळखले गेले आहेत व बहरले आहेत. शाळेत न जाता किंवा शाळा अर्धवट सोडून अनेकांनी छंदाला वेळ दिला आणि त्यात त्यांनी यशोशिखर गाठले. अनेकांनी व्यवसाय करत करत छंदही जोपासले आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे साहित्य अकादमी प्राप्त देविदास सौदागर. वाचन व्यक्तिमत्व व आयुष्य समृद्ध करतं. वाचन तुम्हाला भरभरून देतं, ओळख देतं म्हणून वाचायलाच हवं.
June 25, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 24, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकमाणसें घडतात ती प्रेरणेमुळेच. आपल्या अवतीभवती असलेल्या प्रेरणेचा शोध घ्यायचा असतो. काही व्यक्तिमत्वें काळाच्या ओघात विस्मृतीत जातात,काही व्यक्तिमत्त्वें दुर्लक्षित राहतात. जेव्हा एखादी व्यक्ती कल्पने च्या पलीकडे जाऊन काहीतरी करते, असाध्य गोष्ट साध्य करते, अपंगत्वाचा बाऊ न करता त्यावर मात करते,व इतिहास घडविते त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागते. शरीराने अपंग असलेले मनाने अपंग नसतात.खेळाडू परिपूर्ण असावा त्याच्यामध्ये कोणतच व्यंग नसावं अशी सर्वांची इच्छा असते पण अनेक खेळाडूंनी व्यंग असतानाही यशश्री खेचून आणली आहे. व्यंग असून खेळणं वेगळं आणि अनेक पदकांची माळ गळ्यात घालून प्राविण्य मिळवणं वेगळं .असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे बाबा ‘पँथर’ सिधाये उर्फ यशवंत प्रभाकर, जे पहिलेच मूकबधिर क्रिकेटपटू होते.
June 24, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकअगदीच लहान मुलांना पुस्तकांच्यापलीकडचं जग प्रत्यक्ष दाखवायला हवं पुस्तकांच्या पानांपेक्षा झाडावरच्या पानांचे निरीक्षण, फुलांचे निरीक्षण फुलांचा सुगंध याच्या जाणिवेत त्यांना रमू द्या. भवताल ओळखीचे झालं की शिकणं सुलभ होतं. पुस्तकांतल्या रूक्ष शब्दांचा अर्थ निसर्गात शोधता यायला हवा.
June 24, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकभवताल सुधारलं तर मुलं सुधारतील. हवी आहे मुलांना एक ऑफलाइन आई. श्यामची आईसारखी आई हवी, वेळ देणारी आई, जी मुलाला कुशीत घेईल, गोष्टी सांगेल. स्वतःच्या हातचं मोडकंतोडकं खाऊ घालेल. मुलांना समर कॅम्पला पाठवणारी आई नको. मुलांना आईच्या तालमीतच जिजाऊसारखं शिकायला मिळावं. मुलाला नको पिझ्झा, बर्गर, मुलांना हवेत चांगले संस्कार. आमच्या मुलांच्या गरजाच अमर्याद वाढल्या आहेत आणि वाढवू दिल्या जात आहेत. मुलांच्या सभोवतांचे जग हे मायानगरी आहे. प्रलोभनामध्ये मुले न्हावून निघत आहेत. सभोवताली लैंगिक भवताल आहे, याला आळा घालणारे पालक हवेत.
June 24, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 24, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 23, 2026
Category:
लेखसंग्रहसाधारणतः १९९७ च्या सुमारास माझी एका मोठया कारखान्याच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली. तो कारखाना इलेक्ट्रिक बल्ब आणि ट्यूब लाईट याची निर्मिती करत असे. कारखाना वर्षाचे सर्व ३६५ दिवस दिवसरात्र चालू असे. हा कारखाना कळवा – बेलापूर औद्योदिक पट्टयात [industrial belt] होता.
June 23, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti