महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची कहाणी
Category:
पॉडकास्टसह्याद्रीच्या उंच कड्यांवर उभे असलेले महाराष्ट्रातील गड किल्ले फक्त दगड-माती नाहीत, तर इतिहास, पराक्रम आणि वारशाच्या जिवंत कथा आहेत. श्री विद्याधर रायरीकर बरोबरच्या या पॉडकास्टमधून ऐका गडकोटांच्या साहसी गाथा आणि अभिमानाची सफर!!
April 18, 2026