छोटा सरकसवाला
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 18, 2026
Category:
साहित्य - ललितभासांचे एक अंकी नाटक. उत्सृष्टिकांक हा याचा रूपकप्रकार. काही अभ्यासकांच्या मते व्यायोग रूपकप्रकार आहे, परंतु या रूपकाची लक्षणे उत्सृष्टिकांकाला अधिक लागू पडणारी आहेत या नाटकातील सर्व पात्रे ही महाभारतातील प्रसिद्ध पात्र असली तरी कथानक संपूर्णत: कवींच्या कल्पनेतून साकारलेले आहे.घटोत्कचाने दूत म्हणून कौरवां कडे जाणे असा या नाटकातील प्रसंग मूळ महाभारतात नाही.
June 18, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकअब्राहम लिंकन सांगून थकले की माझ्या मुलाला हे शिकवा माझ्या मुलाला ते शिकवा, त्यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र मुख्याध्यापकांच्या खोलीत फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त झालं आहे. फ्रेम मध्ये बंदिस्त केले की विचार ही बंदिस्त होतात कां?प्रेरणेच्या पायवाटा या धूळ खाण्यासाठी नसून त्याच्यावरून मार्गक्रमण करण्यासाठी असतात. शाळेत फक्त अभ्यासक्रम शिकवतात. संस्कार करणं शाळेची जबाबदारी आहे असं परिपत्रक तरी अजून निघालेले नाही कारण परिपत्रकाच्याच मार्गाने काही शाळा मार्गक्रमण करतात.
June 18, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकनशीबावर अवलंबून अनेक जण आयुष्य व्यतीत करतात. माझ्या नशिबात नाही, मी करूच शकत नाही, मी होऊच शकत नाही. पण मनानं ठरवलं आणि अंमलबजावणी केली की यश आपलंच असतं.मनानं ठरवणारे अनेक असतात,उद्या पासून करु म्हणणारे तिथेच राहतात.
June 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 17, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकअनेक शाळा अभ्यासक्रमावर आधारित आशय शिकविण्याचा प्रयत्न करतात. वर्गातील प्रचंड विद्यार्थी संख्येमुळे अभ्यासक्रम शिकवणे ही शिक्षकांना नेमून दलेली कामगिरी असते. त्यामुळे अभ्यासक्रमाबाहेरचे शिकविण्यावर व विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यानुसार त्यांना वाव देण्यासाठी शिक्षकांकडे वेळही नसतो. त्यामुळे एक चाकोरीबद्ध अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढेच शिक्षक करू शकतात.
June 17, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 17, 2026
Category:
मराठी नाटक व्हिडिओज - Marathiवसंत कानेटकर लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अप्रतिम ऐतिहासीक नाटक
June 17, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 17, 2026
Category:
कथा साहित्य - ललित“ए तेजू दादा, चल ना रे खेळायला. आपण लपंडाव खेळूया का “नको गं सानू, मी नाही येणार आज खेळायला…’ ”
“का? नुसतंच बसायचं का मग घरात? किती कंटाळा आलाय…..
चल ना रे, चलना, चल ना, चल की रे दादुटल्या.”
“नाही म्हटलं ना सानू ! आज माझा मूडच नाहीय खेळायचा, आणि तुला काही होमवर्क नाही का आज? जा अभ्यासाला बस जा. ”
‘“केव्हाच करून झालाय माझा होमवर्क. पण काय रे दादा तुला आज बरं नाही वाटत का?”
“सानू ! आता मी तुला एक गोष्ट सांगतो; पण अगदी आपल्यातच ठेवायची हं ती. कुणाला सांगितलीस तर बघ, माझी शप्पथ आहे तुला.
June 17, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti